Delhi IAS Coaching Centre : देहली येथे मुसळधार पावसामुळे आय.ए.एस्. कोचिंग सेंटरच्‍या ३ विद्यार्थ्‍यांचा मृत्‍यू !

बेकायदेशीर ग्रंथालयामध्‍ये अभ्‍यास करणारे विद्यार्थी दगावले

बेलापूर येथे इमारत दुर्घटनेमध्ये दोघांचा मृत्यू, २ जण गंभीर घायाळ !

पहाटे ४ च्या सुमारास इमारतीखाली एक रिक्शावाला आला असता त्याला इमारतीच्या भिंतीमधून आवाज ऐकू आला. त्याने संभाव्य धोका लक्षात घेऊन तात्काळ इमारतीतील रहिवाशांना जागे केले

थोडक्यात पण महत्वाचे : शिळफाटा येथे खड्ड्यामुळे अपघात !…. कांदिवली परिसरात सोनेरी कोल्हा आढळला !

शिळफाटा रस्त्यावरील खड्ड्यामुळे दुचाकीचा तोल गेला. या दुचाकीला भरधाव वेगातील चारचाकीने धडक दिल्याने गंभीर घायाळ झालेल्या कामोठे येथील सागर मिसाळ याचा मृत्यू झाला.

Nepal Plane Crash : नेपाळच्‍या काठमांडू विमानतळावर विमान कोसळून १८ जणांचा मृत्‍यू

हे विमान ‘सौर्य एअरलाईन्‍स’चे होते. यातील सर्व प्रवासी याच एअरलाईन्‍सचे कर्मचारी होते.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : ठाणे येथे पोलिसांची गस्ती पथके कार्यरत !; मुंबईमध्ये चारचाकीने २ रिक्शांना उडवले !…

शिळ-डायघर येथील धार्मिक स्थळाच्या परिसरात तिघांनी महिलेवर सामूहिक लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केली होती. यानंतर ठाणे पोलीस धार्मिक स्थळांच्या परिसरात बारकाईने लक्ष घालत आहेत….

राज्यभरात हाताने मैला काढण्याच्या पद्धतीमुळे ८१ कामगार दगावले !

या संदर्भात ‘श्रमिक जनता संघा’च्या वतीने याचिका करण्यात आली आहे. याची गंभीर नोंद न्यायालयाने घेतली आहे.

ग्रँट रोड येथे इमारतीचा काही भाग कोसळून एकाचा मृत्यू, तर ३ घायाळ !

रुबिनिस्सा मंजिल ही इमारत जीर्ण झाली असून म्हाडाने या धोकादायक इमारतीला पूर्वी नोटीस बजावली होती.

कल्याणीनगर अपघात प्रकरणात बाल न्याय मंडळातील २ सदस्यांवर कारवाईची मागणी !

कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाला ३०० शब्दांचा निबंध, तसेच वाहतूक पोलिसांसमवेत १५ दिवस काम करण्याच्या अटी, शर्तीवर जामीन संमत केला होता. या विरोधात बाल न्याय मंडळातील २ अशासकीय सदस्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी महिला आणि बाल कल्याण आयुक्तांनी केली आहे…

कल्याण येथे दरड कोसळली !

१५ जुलै या दिवशी दुपारच्या सुमारास कल्याण पूर्वेकडील कचोरे टेकडीचा काही भाग कोसळला. यात सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.

प्रवासाची माहिती देणारे व्हिडिओ बनवणार्‍या अन्वी कामदारचा ‘रिल’ बनवतांना ३०० फूट दरीत कोसळून मृत्यू

प्रसिद्धी आणि पैसा यांच्या हव्यासापोटी धोकादायक ठिकाणी ‘रिल्स’ करणार्‍यांवर कारवाई झाल्यासच अशा प्रकारांना आळा बसेल !