मणीपूरच्या विधानसभा अधिवेशनावर ख्रिस्ती कुकी आमदारांचा बहिष्कार !

कुकींच्या मागण्या मान्य न केल्याने घेतला निर्णय !
‘कुकी पीपल्स अलायन्स’च्या २ आमदारांनी सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला दिलेले समर्थन मागे घेतले !

हरियाणातील १४ गावांमध्ये मुसलमानांवर बहिष्कार !

नूंह येथील हिंसाचाराचे प्रकरण
मुसलमानांना भाड्याने खोल्या न देण्याचे, तसेच नोकरीवर न ठेवण्याचे आवाहन

अल्‍पसंख्‍यांक बहुसंख्‍य झाल्‍याचा परिणाम !

नूंह (हरियाणा) येथे धर्मांध मुसलमानांनी ३१ जुलै या दिवशी हिंदूंच्‍या शोभायात्रेवर आक्रमण करण्‍यासह शहरातील सायबर पोलीस ठाणेही जाळले होते. तसेच ठाण्‍यात ठेवलेल्‍या सायबर गुन्‍ह्यांचे अनेक पुरावे नष्‍ट करण्‍याचा प्रयत्नही केला होता.

मणीपूरमध्ये पुन्हा हिंसाचार : आतंकवाद्यांकडून तिघांची हत्या

हे तिघे झोपेत असतांना आतंकवाद्यांनी या तिघांवर गोळ्या झाडल्या आणि नंतर तलवारीने त्यांचे तुकडे केले.

‘मणीपूर’वर चर्चा फेटाळली : विरोधकांचे ठिय्या आंदोलन !

‘‘मणीपूरचा विषय हा अत्यंत संवेदनशील आहे. हा विषय सर्वाेच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. राज्य आणि केंद्र शासन यांनी या विषयाची नोंद घेतलेली आहे. यामुळे हा ठराव फेटाळण्यात येत आहे.’’ – सभापती रमेश तवडकर, गोवा

फ्रान्समध्ये झालेल्या दंगलींमध्ये १२ सहस्र गाड्या आणि अडीच सहस्र इमारतींमध्ये लावण्यात आली होती आग !

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी दिली माहिती
आग लावलेल्या इमारतींत २५८ पोलीस ठाणी आणि २४३ शाळ यांचा समावेश !

आतंकवादाचे नवे स्‍वरूप !

जिहादी भारताला ‘गजवा-ए-हिंद’ करण्‍यासाठी ते वेगवेगळी षड्‍यंत्रे आखत आहेत आणि दुर्दैवाने त्‍यात ते यशस्‍वीही होत आहेत. त्‍यामुळे हिंदूंचे भवितव्‍य धोक्‍यात आहे. त्‍यांना ना पोलीस वाचवू शकतात, ना प्रशासन, ना राजकारणी. नूंहसारख्‍या घटना अशाच घडत राहिल्‍या, तर हिंदू अल्‍पसंख्‍य व्‍हायला वेळ लागणार नाही !

मेवात येथे झालेल्‍या आक्रमणाचा विहिंप-बजरंग दल यांच्‍याकडून निषेध !

हिंदूंच्‍या धार्मिक यात्रेवर जिहादी मुसलमानांकडून आक्रमणे होत आहेत आणि देशात जातीय दंगे भडकवण्‍याचा कट आहे. तरी मेवात येथील आक्रमणाचे सखोल अन्‍वेषण होऊन हा खटला जलदगती न्‍यायालयात चालवून दोषींना तात्‍काळ शासन करण्‍यात यावे.

पलवल (हरियाणा) येथे अज्ञातांनी मशिदीची तोडफोड करून लावली आग !

मुसलमान स्वतःहून मशिदींवर आक्रमण करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत असल्याचा स्थानिकांचा आरोप !

विहिंपच्या निदर्शनांवर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

नूंह (हरियाणा) येथील हिंसाचाराचे प्रकरण