जहांगीरपुरी (देहली) येथील दंगल म्हणजे जिहादी आणि साम्यवादी यांच्या युतीचा राष्ट्रीय सुरक्षेस धोका ! – सत्यशोधन समितीचा अहवाल

दंगलीनंतर दुसर्‍याच दिवशी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन हा सत्यशोधन अहवाल सिद्ध करण्यात आल्याने त्यामध्ये मांडलेले सत्य हे देशातील समाजासमोर असलेली आव्हाने आणि ‘इकोसिस्टीम’ खुली करणारी आहे.

महाराष्ट्रातील महिला पोलिसांच्या विनयभंगाचा खटला १० वर्षांनंतरही सुनावणीच्या प्रतिक्षेत !

मुंबईतील आझाद मैदान दंगलीला १० वर्षे पूर्ण
दंगलीच्या हानीतील एकाही पैशाची अद्याप वसुली नाही !

कोप्पल (कर्नाटक) येथे मुसलमान तरुणाने हिंदु तरुणीशी केलेल्या विवाहातून झालेल्या हिंसाचारात २ जणांचा मृत्यू

कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडू नयेत, असेच हिदूंना वाटते !

वाराणसी आणि बरेली येथे मोहरमच्या मिरवणुकीच्या वेळी धर्मांधांकडून हिंसाचार

हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकीच्या वेळी धर्मांध हिंदूंवर आक्रमणे करतात आणि स्वतःच्या धार्मिक मिरवणुकीच्या वेळी हिंदूंवर आक्रमणे करतात ! ‘देशात मुसलमान असुरक्षित आहे’, असे म्हणणारे आता कुठे आहेत ?

देहलीतील दंगलीच्या प्रकरणातील धर्मांधाला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर दगडफेक

मुसलमानबहुल भागात धर्मांध आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर नेहमीच आक्रमणे होतात, हे आता नवीन राहिलेले नाही; मात्र याविषयी भारतातील तथाकथित निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी कधी तोंड उघडत नाहीत !

आततायी आणि आतंकवादी यांना पाठीशी घालणे, म्हणजे आत्मघात ! – लोकमान्य टिळक

आज १ ऑगस्ट २०२२ या दिवशी लोकमान्य टिळक यांचे पुण्यस्मरण आहे. त्या निमित्त त्यांना विनम्र अभिवादन !

कांगो देशात ‘संयुक्त राष्ट्र शांती सैन्या’तील २ भारतीय सैनिकांची हत्या !

सुंयक्त राष्ट्रांचे शांती सैन्य वर्ष १९९९ पासून तेथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नरत आहे. यामध्ये विविध देशांच्या २० सहस्र शांती सैनिकांचा समावेश असून त्यांतील ४ सहस्र सैनिक हे एकट्या भारताचे आहेत.

अजमेर दर्ग्याचा सेवेकरी (खादीम) गौहर चिश्ती याने रचला होता अजमेर आणि उदयपूर येथे दंगली घडवण्याचा कट !

हिंदूंना अजमेर दर्ग्याच्या सेवकर्‍यांची खरी ओळख लक्षात आल्यामुळे त्यांनी दर्ग्यामध्ये जाणे बंद करण्यास चालू केले आहे. आता यात सातत्य ठेवण्याची आवश्यकता आहे ! तसेच इतरत्रच्या हिंदूंनीही याचा विचार केला पाहिजे !

तिस्ता सेटलवाड विचारवंत कि अविचारवंत ?

ज्या वेळी हिंदुत्वनिष्ठांच्या विरोधात कारवाई होते, तेव्हा राज्यघटनेचे गोडवे गातांना जी मंडळी थकत नाहीत, ती मंडळी सेटलवाड यांच्यासारख्यांवर कारवाई झाल्यावर मात्र ‘अटक घटनाबाह्य’ अशा प्रकारे टीका करतांना दिसतात. अशांनी न्यायव्यवस्थेचा निर्णय स्वीकारून राज्यघटनेवरील निष्ठा दाखवून द्यायला हवी.

कर्नाटकमधील दंगलीत घायाळ झालेल्या मुसलमान महिलेने हानीभरपाईचे पैसे काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या यांच्या वाहनावर फेकले !

सिद्धरामय्या यांनी देऊ केली होती हानीभरपाई !