धर्मांतराच्या प्रकरणात अटकेत असलेला मौलाना कलीम सिद्दीकी याच्या सुटकेसाठी ‘कुल जमात-ए-तनजीम’ या संघटनेच्या वतीने पुण्यात निदर्शने

बळजोरीने धर्मांतरासाठी प्रयत्नशील असलेल्यांच्या सुटकेसाठी निदर्शने करणारेही तेवढेच दोषी नव्हेत का ? पोलीस अशांवर कारवाई का करत नाहीत ?

जमशेदपूर (झारखंड) येथे भूतबाधा झाल्याच्या संशयावरून मौलवीकडून बांधून ठेवण्यात आलेल्या मुलीची विहिंपकडून सुटका

विश्‍व हिंदु परिषदेनेने १९ सप्टेंबर २०२१ या दिवशी येथील इमामवाडामधून लोखंडी साखळीने बांधून ठेवण्यात आलेल्या एका हिंदु मुलीची सुटका केली.

भारतात धर्मांतर जिहाद !

हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष परिसंवाद : चर्चा हिन्दू राष्ट्र की !

देहलीमध्ये विनोद नावाच्या हिंदूचे तो नववीत शिकत असतांना बलपूर्वक धर्मांतर केल्याचे उघड !

इस्लाममध्ये बलपूर्वक धर्मांतर केल्याप्रकरणी विनोद नावाच्या व्यक्तीने मौलाना सिद्दीकी आणि त्यांचे ५ सहकारी यांच्या विरोधात येथील सेक्टर-५ च्या पोलीस ठाण्यामध्ये तक्रार प्रविष्ट केली. या प्रकरणी प्रथमदर्शनी माहिती अहवाल नोंदवण्यात आला असून पुढील अन्वेषण करण्यात येत आहे.

इटावा (उत्तरप्रदेश) येथे धर्मांतराच्या आरोपावरून पाद्री पोलिसांच्या कह्यात !

येथील ईकरी भागातील एका घरामध्ये लोकांचे धर्मांतर करण्यात येत असल्याची तक्रार पोलिसांत करण्यात आल्यावर पोलिसांनी या पाद्र्याला कह्यात घेतले.

लव्ह जिहाद आणि धर्मांधांनी हिंदु महिलांवर केलेले अत्याचार या घटनांच्या बातम्या

सुधारणावादी ‘लव्ह जिहाद’चे वास्तव स्वीकारणार आहे कि, आताही हिंदु मुलींनी ‘लव्ह जिहाद्यां’ना बळी पडून देहविक्रीच्या नरकात खितपत पडावे, असे वाटते ?

छत्रपती शिवाजी महाराज होते; म्हणून आपण आज ताठ मानेने जगू शकत आहोत.

‘धर्मांतर आणि विविध प्रकारचे ‘जिहाद’ ही राष्ट्रावरील मोठी संकटे आहेत. छत्रपती शिवाजी महाराज होते; म्हणून आपण आज ताठ मानेने जगू शकत आहोत. आपण धर्माचे कार्य केवळ भगवंताची कृपा आणि ईश्वरी अधिष्ठान यांद्वारे करू शकतो.’

एमआयएमकडून संभल (उत्तरप्रदेश) शहराचा उल्लेख ‘गाझीं’ची (इस्लामी धर्मयोद्ध्यांची) भूमी’ !

मोगलांचे वंशज असल्याचे सिद्ध करणारा एम्आयएम् पक्ष ! अशा पक्षावर बंदी घालण्याचीच मागणी हिंदूंनी केली पाहिजे !

धर्मांतर करणार्‍यांना पंचायत निवडणूक लढवता येणार नाही ! – जनजाती सुरक्षा मंचाची चेतावणी

केंद्र सरकारने धर्मांतरविरोधी कायदा केल्यास अशी चेतावणी  देण्याची वेळ कोणत्याच संघटनेवर येणार नाही, हेही तितकेच खरे !