इस्लामचा त्याग करणार्या व्यक्तीला धर्मांधांच्या जमावाकडून मारहाण
लक्षावधी हिंदूंनी आतापर्यंत धर्माचा त्याग करून ख्रिस्ती धर्म स्वीकारला किंवा अन्य धर्म स्वीकारला; मात्र हिंदूंनी कधी त्यांना मारहाण केल्याचे ऐकिवात नाही;
लक्षावधी हिंदूंनी आतापर्यंत धर्माचा त्याग करून ख्रिस्ती धर्म स्वीकारला किंवा अन्य धर्म स्वीकारला; मात्र हिंदूंनी कधी त्यांना मारहाण केल्याचे ऐकिवात नाही;
एका मुसलमान तरुणाने त्याची खोटी ओळख सांगून जिल्ह्यातील डबरा येथील एका हिंदु मुलीशी मैत्री केली. तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून पुढे तिच्याशी विवाह केला.
येथील क्लॅरेन्स हायस्कूलमध्ये सर्व विद्यार्थ्यांना बायबल शिकवणे बंधनकारक केल्याच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीकडून राज्याचे शिक्षणमंत्री बी.सी. नागेश यांची भेट घेण्यात आली.
इंग्रज ख्रिस्ती प्रथांची देण आपल्याला देऊन गेले आणि आपण त्याच्या आधीन झाल्याने त्यांना धर्मपरिवर्तन करणे सोपे जात आहे. हिंदूंनी स्वधर्माचे महत्त्व जाणून धर्माचरण केले, तर आणि तरच त्यांचे ख्रिस्तीकरण थांबू शकते, हे हिंदुत्वनिष्ठांनी लक्षात घेतले पाहिजे !
प्रतिदिन भारतात २ सहस्र ५०० ते ३ सहस्र हिंदूंचे धर्मांतर होते. हे थांबवण्यासाठी कायदा आणायला हवा.
सनातन धर्मावर ख्रिस्ती मिशनरी आणि मुसलमान धर्मांतराच्या माध्यमातून आक्रमणे करत आहेत. आमची वैचारिकता, राष्ट्रीय आणि सांस्कृतिक चेतना नष्ट करण्यासाठी अन्य धर्मीय कार्यरत आहेत.
कर्नाटक राज्यात धर्मांतरबंदी कायदा लागू होऊ नये, यासाठी ख्रिस्ती मिशनरी प्रयत्न करत आहेत. फक्त कर्नाटकच नव्हे, तर संपूर्ण देशभरात धर्मांतरबंदी कायदा आणला जावा, यासाठी हिंदु जनजागृती समिती कार्य करत आहे.
धर्मांतर हे एक भयानक षड्यंत्र असून ख्रिस्ती मिशनरी सेवेच्या नावाखाली व्यवहार करत आहेत. हिंदूंना फसवत आहेत. राष्ट्रविरोधी शक्ती देश तोडण्यासाठी प्रयत्नरत आहेत.
एकीकडे पोप फ्रान्सिस सर्वांना प्रेम आणि सौहार्द यांचे आवाहन करत असतांना, इस्लामी कट्टरतावाद्यांनी वर्ष २०१८ मध्ये ऐन ‘इस्टर’सणाच्या दिवशी श्रीलंकेत अनेक ख्रिस्त्यांची हत्या घडवून आणली होती.
देशात धर्मांतरविरोधी कायदा नसल्याने हिंदूंचे धर्मांतर करण्याचा उघडपणे प्रयत्न केला जात आहे आणि त्याला हिंदू बळी पडत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने तात्काळ हा कायदा करावा !