
प्रतिदिन भारतात २ सहस्र ५०० ते ३ सहस्र हिंदूंचे धर्मांतर होते. हे थांबवण्यासाठी कायदा आणायला हवा. हिंदु धर्मावरील हा आघात रोखण्यासाठी हिंदु बांधवांनी पुढे येऊन सरकारवर यासाठी दबाव निर्माण केला पाहिजे. सध्या दूरचित्रवाहिनीवरील (टीव्हीवरील) विविध कार्यक्रमांतून हिंदु धर्माची अवहेलना केली जाते. हिंदूंनी याविषयी सतर्क असले पाहिजे. हिंदूंना मंदिरांतून आपल्या धर्माची तत्त्वे आणि मूलभूत ज्ञान दिले पाहिजे.
हिंदु समाजातील आत्मघातकी प्रवृत्ती !
नेपाळच्या एक रुपयाच्या नाण्यावरून भारताचे भाग दाखवण्यात आलेला नकाशा हटणार नाही !
अमेरिकेत भारतविरोधी खलिस्तान्यांना हात लावणे ठरणार गुन्हा !
US Boys More Religious : अमेरिकेत जेन-झी मुलांचा धर्माकडे मुलींपेक्षा कल वाढला !
Indians In UK Cabinet : ब्रिटनच्या मंत्रीमंडळात भारतीय वंशाचे कनिष्क नारायण आणि लिसा नंदी यांना स्थान
जेनेरिक औषधांवर २०० टक्के आयात शुल्क ! – ट्रम्प यांची घोषणा