धर्मांतर हे भयानक षड्यंत्र असून ख्रिस्ती मिशनरी सेवेच्या नावाखाली हिंदूंना फसवत आहेत ! – प्रबल प्रतापसिंह जुदेव, ‘अखिल भारतीय घरवापसी’ संघटनेचे प्रमुख आणि भाजपचे छत्तीसगड प्रदेशमंत्री

धर्मांतर हे एक भयानक षड्यंत्र असून ख्रिस्ती मिशनरी सेवेच्या नावाखाली व्यवहार करत आहेत. हिंदूंना फसवत आहेत. राष्ट्रविरोधी शक्ती देश तोडण्यासाठी प्रयत्नरत आहेत. हिंदूंनी विशेषत: युवांनी हे सर्व संपवण्यासाठी पुढे आले पाहिजे. आमच्या संघटनेच्या माध्यमातून धर्मांतरित झालेल्या हिंदूंना हिंदु धर्मात पुनर्प्रवेश दिला जातो. यापुढेही हे कार्य चालू ठेवू.
भक्तीचे माहेरघर पंढरपूर
पवित्र धाम असलेले पंढरपूर !
ईश्वरी नियोजनाचे अनुपमेय दर्शन देणारी पंढरीची वारी
पुरुषार्थांचे महत्त्व
ख्रिस्ती, मुसलमान आणि साम्यवादी यांच्या खोट्या कथानकांपासून हिंदु धर्माचे रक्षण !