आगामी पावसाळी अधिवेशनात राज्यात धर्मांतरविरोधी कायदा करणार ! – डॉ. प्रमोद सावंत मुख्यमंत्री
गोव्यात धर्मांतराच्या कारवायांना थारा दिला जाणार नाही आणि यापुढेही कुठे धर्मांतराच्या विरोधात तक्रार आल्यास त्वरित कारवाई केली जाणार आहे !
गोव्यात धर्मांतराच्या कारवायांना थारा दिला जाणार नाही आणि यापुढेही कुठे धर्मांतराच्या विरोधात तक्रार आल्यास त्वरित कारवाई केली जाणार आहे !
देशभरातील अनेक ‘कॉन्व्हेंट शाळां’मध्ये जाणीवपूर्वक हिंदु विद्यार्थ्यांना लक्ष्य करून त्यांना शिक्षा देण्याचे प्रकार होतात. त्यांना बायबल शिकण्याची सक्ती केली जाते. या शाळा केंद्र सरकारच्या अंतर्गत येत असल्याने त्या राज्यशासनास जुमानत नाहीत.
धर्मांतर करूनही काही लोक मूळ आदिवासींचे आरक्षण आणि सरकारद्वारे मिळणाऱ्या जनकल्याणकारी योजनांचा लाभ घेतात. हा प्रकार रोखण्यासाठी कायदा करावा, अशी केंद्र सरकारकडे मागणी केली आहे.
गोव्याचा विचार करतांना, तो केवळ संस्कृतीचा ऱ्हास नव्हता, तर ती पूर्णतः सांस्कृतिक दिवाळखोरी होती, असेच म्हणावे लागेल. पोर्तुगिजांनी आमच्या राष्ट्रीय संस्कृतीच्या प्रगतीत बाधा तर आणलीच; पण तिच्या जागी उल्लेखनीय अशी नवी संस्कृती आणण्यासही ते लायक नव्हते, हेच सिद्ध केले.
१० मे २०२२ या दिवशी आपण ‘धर्मांतरे घडवून न आणणाऱ्या अधिकाऱ्यांना शिक्षा द्यावी, अशी मागणी करणारा झेवियर !’, यांविषयी वाचले. आज त्यापुढील भाग येथे देत आहोत.
इस्लामी देशांतील न्यायालये कशा प्रकारचे आदेश देतात, हे लक्षात घ्या ! याविषयी भारतातील एकतरी निधर्मीवादी किंवा पुरो(अधो)गामी तोंड उघडेल का ?
पोर्तुगीज गेले; पण पोर्तुगीजधार्जिणे गोव्यात अजूनही आहेत. डॉ. टी.बी. कुन्हा यांनी ‘गोमंतकियांचे अराष्ट्रीयीकरण कसे झाले आहे ?’, याचा साद्यंत इतिहास त्यांच्या ‘डिनॅशनलायझेशन ऑफ गोवन्स’ या पुस्तकातून मांडला आहे.
हिंदु रक्षा महाआघाडीच्या ‘गोवा इन्क्विझिशन’च्या विरोधातील जागृती मोहिमेच्या निमित्ताने…
गोव्यात ‘बिलिव्हर्स’ नावाच्या रोगामुळे हिंदु धर्मांतरित झाले आहेत. त्यांनी त्यांच्या घरातील देवतांच्या मूर्ती, चित्रे फेकून दिली आहेत, तसेच घरासमोरील तुळस मोडून टाकली आहे. हे असेच चालू राहिल्यास गोव्यात यापुढे हिंदु धर्म शेष रहाणार नाही.
हिंदु रक्षा महाआघाडीच्या ‘गोवा इन्क्विझिशन’च्या विरोधातील जागृती मोहिमेच्या निमित्ताने…