देशात धर्मांतरविरोधी कायदा नसल्याने हिंदूंचे धर्मांतर करण्याचा उघडपणे प्रयत्न केला जात आहे आणि त्याला हिंदू बळी पडत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने तात्काळ हा कायदा करावा !

इटावा (उत्तरप्रदेश) – येथे एका धर्मांध डॉक्टरने त्याच्या हिंदु कर्मचार्याचे धर्मांतर केले. दुसरीकडे रामपूर जिल्ह्यात एका मौलवीने (इस्लामच्या धार्मिक नेत्याने) एका हिंदूला धर्मांतर करण्यासाठी आमीष दाखवल्यावरून त्याला आणि त्याच्या सहकार्याला अटक करण्यात आली.
१. इटावा येथे रामराज यादव यांनी केलेल्या तक्रारीनुसार डॉ. फारुखी कमाल याने त्यांना मुसलमान बनण्यासाठी बाध्य केले. वर्ष २०१९ मध्ये धर्मांतर केल्यानंतर त्यांचे नाव करम हुसेन ठेवण्यात आले होते.
२. रामपूरच्या नालापार येथे रहाणारे लेख सिंह यांनी केलेल्या तक्रारीनंतर मौलवी गुलवेज आणि नदीम यांनी त्यांच्या मुलाचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्यावरून दोघांना अटक करण्यात आली. या दोघांमुळे लेख सिंह यांचा मुलगा घरी नमाजपठण करू लागला होता आणि रमझानच्या काळात उपवास करत होता.
सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ ठाकरे गटाची मुंबईत सभा !
साजिद सरगुरो आणि मुराद अडरेकर यांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून समाजात द्वेष पसरवला !
अभिनेते आमिर खान यांच्या सावत्र भावावर त्याच्या पूर्व पत्नीकडून गंभीर आरोप !
मी मुसलमान आहे; पण देशात शरीयत लागू करणार नाही ! : Burkina Faso President Ibrahim
Uttarakhand Ghar Wapsi : उत्तराखंडमध्ये थारू जमातीच्या ३६ कुटुंबांतील १०६ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश
गोहत्येच्या प्रकरणी ३ मुसलमानांना प्रत्येकी १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा