चारचाकी दरीत कोसळून युवती ठार, दोनजण घायाळ
सातारा-कास रस्त्यावरील गणेश खिंडीत एक अल्टो गाडी कोसळून अपघात झाला.
सातारा-कास रस्त्यावरील गणेश खिंडीत एक अल्टो गाडी कोसळून अपघात झाला.
तालुक्यातील मणचे येथील खाडीपात्रात होडी उलटून झालेल्या दुर्घटनेत तळेरे येथील ‘मेडिकल’ व्यावसायिक महावीर उपाख्य मनोज रवींद्र पोकळे (वय ४० वर्षे) यांचा बुडून मृत्यू झाला.
काही अतिक्रमणे सातारा नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने ४ डिसेंबर या दिवशी हटवली.
आगीवर नियंत्रण मिळवतांना अग्नीशमन दलाच्या बाळू देशमुख जवानाचा गुदमरून मृत्यू झाला.
ख्रिस्ती नववर्षाच्या प्रारंभी १ जानेवारीला शाळांना सुटी देण्याची मागणी गोव्यातील डायोसेसन सोसायटीच्या शिक्षकांच्या एका गटाने शिक्षण खात्याचे संचालक संतोष आमोणकर यांची भेट घेऊन केली आहे.
१. गत २४ घंट्यांत ३४ नवीन रुग्ण आढळले २. आतापर्यंतचे एकूण रुग्ण ५ सहस्र ४१० ३. आतापर्यंत बरे झालेले रुग्ण ४ सहस्र ९८९
तक्रारदार दलालाने मानपाडा येथील ‘दोस्ती इम्पेरियर’ या गृहसंकुलातील सदनिका बारमध्ये काम करणार्या मुलीला घेऊन दिली होती. त्याच्यावर नियमानुसार कारवाई न करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेतील स्थावर मालमत्ता विभागातील लिपीक हेमंत गायकवाड (वय ३३ वर्षे) यांनी १० सहस्र रुपयांच्या लाचेची मागणी केली.
जगभर पाण्याचा पुनर्वापर करण्यावर भर दिला जात असतांना सांडपाण्यावर पुनर्प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्यासाठी सिडकोच्या वतीने करण्यात येणारे प्रयत्न हे पाणी बचत आणि पर्यावरण यांच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणारे आहेत.
एवढ्या मोठ्या प्रमाणातील शस्त्रे केवळ शिकारीसाठीच बाळगली असतील, यावर विश्वास कसा ठेवायचा ?
सत्तरी तालुक्यातील करमळी या गावात गेली ३५ वर्षे खंडित वीजपुरवठा होत असल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.