अयोध्‍या येथील श्रीराममंदिराच्‍या प्राणप्रतिष्‍ठा सोहळ्‍यास देशातून ५ लाख गावांतील भाविक उपस्‍थित रहाणार ! – मिलिंद परांडे, राष्‍ट्रीय महामंत्री, विहिंप

औरंगजेब हा या देशाचा आदर्श कधीच होऊ शकत नाही. त्‍याचा डीपी लावणे, त्‍याचा प्रचार करणे आणि त्‍याला महापुरुष म्‍हणणे, या गोष्‍टी  अत्‍यंत मूर्खपणाच्‍या आहेत. हे धर्मांधतेचे लक्षण आहे.

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या समारोपप्रसंगी हिंदुत्वनिष्ठांनी व्यक्त केलेले हृद्य मनोगत

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव

श्रीराममंदिराचे गर्भगृह आणि सिंहासन यांच्या निर्मितीचे कंत्राट मुसलमान कारागिरांना !

बंगालमधील ‘हिंदु समाज पार्टी’कडून श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला पत्र पाठवून विरोध

येत्या मकरसंक्रांतीला अयोध्येतील श्रीराममंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होण्याची शक्यता !

यापूर्वी या ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनीही सांगितले होते की, वर्ष २०२४ मध्ये मकरसंक्रांतीच्या दिवशी रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होऊ शकते.

मी सेवानिवृत्त होईपर्यंत रामजन्मभूमीविषयीची सुनावणी टाळण्यासाठी माझ्यावर प्रचंड दबाव होता !

जर मी ३० सप्टेंबर २०१० या दिवशी निर्णय सुनावला नसता, तर पुढील २०० वर्षे या प्रकरणावर सुनावणी झाली नसती, अशी धक्कादायक माहिती अलाहाबाद उच्च न्यायालयाचे तत्कालीन न्यायमूर्ती सुधीर अग्रवाल यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार !

डिसेंबर किंवा जानेवारी मासात होणार सोहळा !
७ दिवस राष्ट्रीय स्तरावर चालणार महोत्सव !

अयोध्येतील श्रीराममंदिराचा पहिला टप्पा ३० डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार ! – श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट

मंदिर तीन टप्प्यांत बांधले जात असून पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर भाविकांना मंदिरात प्रवेश करता येईल. पहिल्या टप्प्यात तळमजल्यावरील इतर कामांव्यतिरिक्त ५ मंडपांच्या उभारणीचे काम पूर्ण करण्यात येणार आहे.

बजरंग दलावरील बंदीचे प्रयत्न हिंदु समाजच उधळून लावेल ! – मिलिंद परांडे, राष्‍ट्रीय महामंत्री, विश्‍व हिंदु परिषद

केवळ मुसलमानांच्‍या लांगूलचालनासाठी ‘पी.एफ्.आय.’सारख्‍या अराष्‍ट्रीय आणि आतंकवादी संघटनेशी बजरंग दलासारख्‍या संघटनेची तुलना होत आहे. अशा वेळी विहिंपने हातावर हात देऊन शांत बसावे का ?

अयोध्येतील श्रीराम मंदिराचे महाद्वार चंद्रपूर येथील सागवान काष्ठापासून साकार होणार !

२९ मार्च या दिवशी विधीवत् पूजन करून हे काष्ठ अयोध्येसाठी पाठवण्यात येणार आहे. घराघरांतून या काष्ठावर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे.

श्रीराममंदिराच्या तळमजल्याचे ७० टक्के बांधकाम पूर्ण

प्रभु रामचंद्रांच्या दर्शनासाठी, म्हणजे गर्भगृहापर्यंत जाण्यासाठी ३२ पायर्‍या बांधण्यात येणार आहेत. यांपैकी २४ पायर्‍या बांधून पूर्ण झाल्या आहेत.