व्‍यक्‍ती, समाज, निसर्ग आणि परमात्‍मा यांच्‍यात संतुलन साधणे म्‍हणजे धर्म ! – प.पू. स्‍वामी गोविंददेव गिरि महाराज

अयोध्‍येतील श्रीराम मंदिराचे काम जानेवारी २०२४ मध्‍ये पूर्ण होणार ! – प.पू. स्‍वामी गोविंददेव गिरि महाराज

अयोध्येत ‘महाराष्ट्र भक्तनिवास’ उभारावे !

अयोध्यानगरीत प्रभु श्रीरामाच्या मंदिराजवळ ‘महाराष्ट्र भक्तनिवास’ उभारण्यात यावे, अशी मागणी विधानसभेचे अध्यक्ष अधिवक्ता राहुल नार्वेकर यांनी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली.

श्रीराममंदिर उभारणीसाठी काणकोण येथील पर्तगाळ मठाच्या वतीने १ कोटी ८ लाख रुपयांची देणगी

अयोध्येतील श्री राममंदिराच्या उभारणीसाठी पर्तगाळ, काणकोण येथील श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळ जीवोत्तम मठाच्या वतीने १ कोटी ८ लाख ७७ सहस्र ७७७ रुपयांची देणगी देण्यात आली आहे. मठाधिपती श्रीमद् विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजी यांनी ही घोषणा केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्व आमदारांसह नोव्हेंबर मासात अयोध्येला जाणार

एकनाथ शिंदे हे नोव्हेंबर मासात अयोध्या येथे जाऊन प्रभु श्रीरामांचे दर्शन घेणार आहेत. या वेळी त्यांच्या पक्षाचे सर्व आमदारही त्यांच्यासमवेत असणार आहेत.

अयोध्येतील बांधकाम चालू असलेले श्रीराममंदिर पाडून पुन्हा बाबरी बांधण्याचा होता कट !

अयोध्येतील श्रीराममंदिरावर जिहाद्यांचा नेहमीच वक्रदृष्टी असणार असल्याने हिंदूंनी त्याच्या सुरक्षेसाठी प्रयत्न करण्यासह केंद्र सरकारने जिहाद्यांची कीड नष्ट करण्यासाठी प्रयत्न करणेही आवश्यक !

वर्ष २०२४ च्या मकरसंक्रातीला श्रीराममंदिर भाविकांसाठी खुले करणार !

अयोध्येतील भव्य श्रीराममंदिरासाठी १ सहस्र ८०० कोटी रुपये खर्च येणार !

श्रीरारामजन्मभूमीवर पूर्वी श्रीराममंदिर होते, हे उत्खननाद्वारे सिद्ध करणारे पुरातत्वज्ञ बी.बी. लाल यांचे निधन

भारताच्या ‘आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया’चे माजी महासंचालक आणि ज्येष्ठ पुरातत्वज्ञ बी.बी. लाल यांचे १० सप्टेंबर या दिवशी निधन झाले.

जगविख्यात भारतीय संगीतकाराने श्रीरामजन्मभूमीचे कौतुक केल्याने धर्मांध मुसलमानांना पोटशूळ !

‘गंगा जमुनी तहजीब’ या गोंडस नावाखाली हिंदूंना एकोप्याचे डोस पाजणारे कथित धर्मनिरपेक्षतावादी आता मुसलमानांना उपदेश का देत नाहीत ?

अयोध्येतील श्रीराममंदिराचे काम ४० टक्के पूर्ण

डिसेंबर २०२३ पासून मंदिरात दर्शन शक्य आहे, असे श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सचिव चंपत राय यांनी सांगितले.

अयोध्येतील श्रीराममंदिर ट्रस्टला देण्यात आलेले २ सहस्र धनादेश वटलेच नाहीत !

मंदिरासाठी अर्पण देतांनाही फसवणूक करणारे जन्महिंदू जनतेला किती फसवत असतील ?