अयोध्या येथील श्री रामललाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा – अखिल विश्वातील रामभक्तांसाठी आनंदोत्सव आणि सुवर्णाक्षरांत लिहिले जाणारे क्षण !

श्रीरामाच्या आशीर्वादानेच आपल्याला रामजन्मभूमी पुन्हा मिळवता आली आणि भव्य मंदिर बांधता आले. श्रीरामाने तेथे सूक्ष्म रूपातून हे कार्य सिद्धीस नेले.

रामराज्यासम हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सर्व हिंदूंनी संघटित होऊन प्रयत्नरत रहावे !

‘आपली पिढी ही अशी आहे की, आपल्याला श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठा पहायला मिळत आहे. हा दिवस पहाण्यासाठी यापूर्वी कित्येक पिढ्यांनी प्राणांचे बलिदान केले आहे. त्यांच्या प्रतीही आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची आहे.

अयोध्येतील श्रीराममंदिरात स्थापन झालेल्या आणि मूर्तीकार अरुण योगीराज यांनी बनवलेल्या श्री रामललाच्या मूर्तीची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

‘२२.१.२०२४ या दिवशी श्री रामललाच्या मूर्तीची अयोध्येतील श्रीराम जन्मभूमीवरील श्रीराममंदिरात प्रतिष्ठापना करण्यात आली. ती मूर्ती बघितल्यावर मूर्तीकार श्री. अरुण योगीराज यांनी बनवलेल्या या श्री रामललाच्या मूर्तीची मला पुढीलप्रमाणे गुणवैशिष्ट्ये लक्षात आली.

वेळ  मुहूर्ताची !

वर्षे लोटली शतके सरली लढता लढता भारतभूची शकले झाली । मंदिर घडूनी स्थापना होता श्रीरामाची
प्रक्रिया ‘अखंड भारतभू’ची आरंभली ।।

अयोध्या येथील श्रीराममंदिराच्या पुनर्स्थापनेचे समष्टी आणि हिंदु राष्ट्र यांच्या दृष्टीने आध्यात्मिक महत्त्व !

अनेक हिंदुद्वेषींकडून ‘केवळ मंदिर बांधल्याने काय होणार ?’, असे विधान करून हिंदूंचे मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या दृष्टीने श्रीरामाप्रती भाव असणारे भाविक (साधक) आणि भक्त यांना अयोध्या येथील श्रीराममंदिर पुनर्स्थापनेचे आध्यात्मिक महत्त्व कळावे, या दृष्टीने हा लेख आहे !

Sanatan Sanstha At Ram Mandir : रामलला पुन्हा राममंदिरात प्रतिष्ठापित होणे ही रामराज्याची नांदीच ! – श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, सनातन संस्था

श्रीराममंदिरातील सोहळ्याला सनातन संस्थेच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी यांची वंदनीय उपस्थिती !

Ayodhya Ramlala : श्री रामलला विराजमान !

सोहळ्याला ७ सहस्रांहून अधिक निमंत्रितांची उपस्थिती !

PM Modi In Pran Pratishtha : पुढील १ सहस्र वर्षांचा पाया आता आपल्याला रचायचा आहे ! – पंतप्रधान मोदी

समर्थ, सक्षम, पवित्र, भव्य आणि दिव्य भारताची निर्मिती करायची आहे, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.

प्रभु श्रीरामाची जन्मभूमी असणार्‍या अयोध्येत श्रीरामाच्या मंदिराची निर्मिती झाल्याने होणारे सूक्ष्मातील परिणाम !

श्रीरामाच्या कृपेमुळे समस्त हिंदूंमध्ये श्री दुर्गादेवी आणि हनुमान यांचे तत्त्व जागृत होऊन त्यांच्याकडून राष्ट्ररक्षण अन् धर्मजागृती यांचे कार्य होणार असणे

‘सनातन प्रभात’ची विशेष व्हिडिओ मालिका ‘राम आनेवाले हैं’ !

सनातन प्रभात’ने कारसेवकांच्या अद्वितीय अनुभवांचे केलेले चित्रीकरण ‘राम आनेवाले हैं’ या विशेष व्हिडिओ मालिकेद्वारे ‘सनातन प्रभात’च्या यूट्यूब चॅनलवरून प्रसारित केले आहे.