
हिंदूंच्या धार्मिक आणि आध्यात्मिक आस्थेचा आत्मा म्हणजे अयोध्येतील श्रीराममंदिर ! आराध्य प्रभु श्रीरामाच्या मंदिराला इस्लामी आक्रमकांच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी झालेल्या श्रीरामजन्मभूमी आंदोलनात लक्षावधी हिंदू तब्बल साडेपाचशे वर्षे संघर्ष करत होते. वर्ष १९९० आणि १९९२ मध्ये अयोध्येत जाऊन केलेली कारसेवा हा त्यातील एक महत्त्वपूर्ण अंश ! ‘सनातन प्रभात’ने अशा कारसेवकांच्या अद्वितीय अनुभवांचे चित्रीकरण केले आहे. ते ‘राम आनेवाले हैं’ या विशेष व्हिडिओ मालिकेच्या अंतर्गत यूट्यूबवरील ‘सनातन प्रभात’च्या चॅनलवरून प्रसारित करण्यात आले आहेत. ते पहाण्यासाठी पुढील QR code स्कॅन करा !

(यामध्ये कोलकाता, इंदूर, चंद्रपूर, अकोला, पुणे, मुंबई, रत्नागिरी, गोवा आदी ठिकाणच्या कारसेवकांचे व्हिडिओज आहेत.)
महाराष्ट्र लोक आयुक्त कार्यालयात १४३ पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता !
‘वन्दे मातरम्’ गीताचा धगधगता इतिहास आता नाशिकमध्ये !
Sewri Mumbai Muslims Attack : क्षुल्लक कारणावरून मुसलमानांकडून हिंदूंना भीषण मारहाण
Delhi Congress Protest : पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेसचे आंदोलन
यंदाचा ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना घोषित !
Farmers’ March Postponed : पंजाबच्या शेतकर्यांचा देहलीमध्ये काढण्यात येणारा मोर्चा पुढे ढकलला