आगरा येथील राजा मंडी रेल्वे स्थानकावरील चामुंडादेवी मंदिर हटवण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून नोटीस
‘जर मंदिर हटवले नाही, तर हे फलाट प्रवाशांसाठी बंद करण्यात येईल’, असे प्रशासनाने म्हटले आहे.
‘जर मंदिर हटवले नाही, तर हे फलाट प्रवाशांसाठी बंद करण्यात येईल’, असे प्रशासनाने म्हटले आहे.
इतकी वर्षे मजार येथे आहे, तर यापूर्वी असा प्रयत्न प्रशासनाने का केला नाही ? ही मजार रेल्वेस्थानकावर बांधण्यात कशी आली ? त्याला उत्तरदायी कोण आहेत ? त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे !
कोकण रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण आता पूर्ण झाले असून १ मे २०२२ पासून रेल्वेगाड्या विजेच्या इंजिनवर धावणार आहेत. त्यामुळे कोकणवासियांचा प्रवास जलद आणि प्रदूषणविरहित होईल, असा विश्वास कोकण रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला.
माटुंगा रेल्वे स्थानकाजवळ १५ एप्रिलच्या रात्री झालेल्या रेल्वे अपघातामुळे रूळ आणि बाजूचे खांब यांची पुष्कळ प्रमाणात हानी झाली होती. १६ घंटे अविरत दुरुस्तीचे काम केल्यानंतर या मार्गावरील वाहतूक पूर्ववत् चालू झाली आहे.
कोकण रेल्वेच्या ‘गणपति विशेष गाड्यां’चे आरक्षण १२० दिवस अर्थात ४ मास आधीपासून म्हणजे २८ एप्रिलपासून चालू होत आहे.
पाण्यासारख्या जीवनावश्यक गोष्टीसाठी एवढे पैसे द्यावे लागणे, हे अयोग्य आहे. रेल्वे प्रशासनाने अत्यल्प दरात नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी चालू केलेली ही सुविधा स्तुत्य आहे; मात्र त्यातील त्रुटी दूर करून आणि निविदा प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करून ही सेवा नागरिकांसाठी पुन्हा चालू करावी, असे जनतेला वाटते !
कटनी येथील रेल्वे स्थानक परिसरातील जुन्या श्रीराममंदिराच्या समोर रेल्वे प्रशासनाने काही वर्षांपूर्वी भिंत उभी केली होती. त्यामुळे भाविकांना मंदिरात जाण्यास अडचण निर्माण झाली होती.
आजच्या काळात समाजाचा विचार करणारे लोक अभावानेच आढळतात. त्यामुळे या धाडसी महिलेचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच !
३ दिवसांच्या भारताच्या दौर्यावर आलेले नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देऊबा यांनी २ एप्रिल या दिवशी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या वेळी नेपाळमध्ये ‘रूपे कार्ड’ (डेबिट आणि क्रेडिट कार्ड), तसेच भारत अन् नेपाळ यांच्यामधील रेल्वे सेवेचे उद्घाटन करण्यात आले.
खडकी-शिवाजीनगर रेल्वे स्थानकादरम्यान पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कामासाठी पुणे ते मुंबई रेल्वे मार्गावरील अनेक एक्सप्रेस गाड्या रहित करण्यात आल्या आहेत.