पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देऊबा यांची भेट
नवी देहली – ३ दिवसांच्या भारताच्या दौर्यावर आलेले नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देऊबा यांनी २ एप्रिल या दिवशी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या वेळी नेपाळमध्ये ‘रूपे कार्ड’ (डेबिट आणि क्रेडिट कार्ड), तसेच भारत अन् नेपाळ यांच्यामधील रेल्वे सेवेचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी दोन्ही पंतप्रधानांकडून एक संयुक्त निवेदन प्रसिद्धीस देण्यात आले. यात देऊबा यांनी म्हटले की, आज आम्ही दोन्ही देशांच्या संबंधित विविध गोष्टींवर मैत्रीपूर्ण चर्चा केली. भारताच्या प्रगतीचे मी कौतुक करतो. आम्ही भारताच्या प्रभावी व्यवस्थापनाची ओळख कोरानाच्या काळामध्ये पाहिली. भारताने आम्हाला कोरोना प्रतिबंधात्मक लस आणि अन्य साहित्यही पुरवले.
Delhi | PM Narendra Modi & Nepal PM Sher Bahadur Deuba jointly inaugurate cross-border passenger train services between Jaynagar (India) and Kurtha (Nepal) built under India’s Grant Assistance.
(Pic 2: DD) pic.twitter.com/hWbqLed2Tl
— ANI (@ANI) April 2, 2022
Neighborhood First-A foreign policy with a difference.
Its impact on the ground today:
-Cross-border train service between Jaynagar & Kurtha.
-Solu Corridor Power Transmission Line & Substation.
-Progress in construction of 132 facilities.
-Launch of RuPay Card in Nepal. pic.twitter.com/Go9S81OE87
— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) April 2, 2022
Addressing the joint press meet with PM @SherBDeuba. https://t.co/IjJfpbIokK
— Narendra Modi (@narendramodi) April 2, 2022