२ जणांना अटक

लंडन (ब्रिटन) – ब्रिटनमधील डॉनकास्टर येथून लंडन किंग्स क्रॉस येथे जाणार्या एका धावत्या रेल्वेमध्ये प्रवाशांवर चाकूद्वारे करण्यात आलेल्या आक्रमणात १० जण घायाळ झाले आहेत. यातील ९ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणी पोलिसांनी २ जणांना अटक केली आहे. या आक्रमणामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
🚨🇬🇧 London-bound train horror!
10 passengers stabbed on a moving train — 2 in critical condition 😔
Police have arrested 2 suspects and ruled out terrorism.
🇬🇧 PM Keir Starmer calls the “appalling” attack deeply concerning. 🚆🔪
What’s happening to public safety in the UK?… pic.twitter.com/PbgV01aslO
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 2, 2025
या घटनेनंतर ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी म्हटले की, ही भयावह आणि चिंताजनक घटना आहे. मी या आक्रमणात घायाळ झालेल्या लोकांसमवेत आहे. आपत्कालीन सेवा आणि पोलिसांनी तातडीने दिलेल्या प्रतिसादासाठी मी त्यांचे आभार मानतो. ही घटना घडली, त्या परिसरातील लोकांनी पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे.
प्रवाशाला लुटणार्या दोघांना सुनावली पोलीस कोठडी
कर्नाटक : न्यायाधिशांच्या खुर्चीवर करणी केल्याच्या आरोपा प्रकरणी महिलेला अटक
४ वर्षांपासून पसार असलेल्या २ मुख्य आरोपींना अटक !
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Gujarat ATS Action : भगवान जगन्नाथांच्या रथयात्रेपूर्वी गुजरातमध्ये ५ आतंकवाद्यांना अटक