फलक प्रसिद्धीकरता
अवंतिका एक्सप्रेसमध्ये रुद्राक्षाची माळ घातल्याने एका हिंदु महिलेला मुसलमानांकडून मारहाण करण्यात आली. याविषयीचे वृत्त देतांना दैनिक लोकसत्ताने हिंदु महिलेचे नाव उघड केले; मात्र मुसलमान महिलेचे नाव न लिहिता ‘अल्पसंख्यांक समाजातील’ असे म्हटले.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :
- मारहाण करणार्या मुसलमान महिलेचे नाव लपवून पीडित हिंदु महिलेचे नाव मात्र छापले !
https://sanatanprabhat.org/marathi/910555.html
समाजवादी पक्षाचे खरे स्वरूप जाणा !
संपादकीय : हिंदु राष्ट्राची चर्चा हवीच !
हिंदूंना शत्रूबोध नाही !
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
४ वर्षांपासून पसार असलेल्या २ मुख्य आरोपींना अटक !
भोजशाळेच्या प्रकरणी मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सर्वाेच्च न्यायालयाचा नकार