
मेरठ (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशाच्या दौर्यावर असणारे प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत ज्या ‘वन्दे भारत एक्सप्रेस’ने मेरठला पोचले, तिच्यावर हरदोई येथे दगडफेक करण्यात आली. दगडफेकीमुळे गाडीची एका खिडकीची काच फुटली. ही घटना १९ फेब्रुवारीच्या दुपारी घडली. रेल्वे पोलीस घटनेचे अन्वेषण करत आहेत. त्यांच्यामते काही मुले रुळाजवळ क्रिकेट खेळत होती. त्यांच्याकडून चेंडू लागल्याने असे घडले असेल किंवा एखाद्या खोडकर मुलाने गाडीवर दगडफेक केली असेल.
ज्या डब्यात प.पू. सरसंघचालक होते, त्याच्या एक डबा पुढे असणार्या डब्यावर दगडफेक झाली होती. नंतर सुरक्षा कर्मचार्यांनी प.पू. सरसंघचालकांचा डबा पालटला.
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !
चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना मिळालेला जामीन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
कर्नाटक : न्यायाधिशांच्या खुर्चीवर करणी केल्याच्या आरोपा प्रकरणी महिलेला अटक