पिंपरी (पुणे) येथे मारहाण केल्याप्रकरणी ११ जणांवर गुन्हा नोंद !
‘प्लॉटिंग’विषयी राष्ट्रीय हरित प्राधिकरणाकडे (‘एन्.जी.टी.’कडे) दिलेली तक्रार मागे घ्या, असे म्हणत माहिती अधिकार कार्यकर्त्याला बेदम मारहाण केली. तसेच अपहरण करून जिवे मारण्याची धमकी दिली.