पुणे शहरात निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी १० सहस्र पोलिसांचा बंदोबस्त !
मतदान केंद्रांच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू रहातील. या आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत.
मतदान केंद्रांच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू रहातील. या आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत.
महाराष्ट्रातील बहुतांश मुख्य वृत्तपत्रात १६ नोव्हेंबर या दिवशी महाविकास आघाडीचे निवडणुकीच्या संदर्भातील संपूर्ण पानभर विज्ञापन प्रसिद्ध झाले होते. विज्ञापनातील उल्लेख ‘पहिल्या अनाजीने स्वराज्याला लुटले आणि दुसर्याने अवघ्या महाराष्ट्राचे अन् शेतकर्यांचे स्वप्न उद़्ध्वस्त केले’, अशा आशयाचे लिखाण आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना पुणे येथील विशेष न्यायालयात १८ नोव्हेंबरला उपस्थित रहाण्याचे समन्स बजावण्यात आले होते
‘श्री पाताळेश्वर मंदिर उत्सव समिती’चे अध्यक्ष श्री. मिलिंद एकबोटे असून ‘सैनिक मित्रपरिवार’ या संस्थेचे प्रमुख श्री. आनंद सराफ हे आहेत. या दोघांनी शेकडो कार्यकर्त्यांच्या साथीने कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला.
सहाणे दांपत्याने ‘नो-पार्किंग’मध्ये वाहन लावल्याने वाहतूक पोलिसांनी कारवाई करत वाहन उचलून डेक्कन वाहतूक विभागात आणले. त्यानंतर सहाणे यांनी डेक्कन वाहतूक विभागात येऊन गोंधळा घातला.
‘एटीएम् गुरु’ या यू ट्यूब चॅनलवर ‘शिवाजीराजे आणि रामदास, कोर्टाचा मोठा निर्णय’ या विषयावर बोलतांना आशिष मगर यांनी समर्थ रामदासस्वामींना ‘लंगोटवाला’ म्हणून त्यांचा अवमान केला आहे.
‘चैतन्य सेवाभावी संस्थे’च्या माध्यमातून ‘असोसिएशन ऑफ डी.एस्.के. व्हिक्टिम्स’कडून १८ नोव्हेंबर या दिवशी दुपारी १ वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.
विधानसभा निवडणुकीच्या वेळी नाकाबंदीमध्ये मुंबईहून पुण्यातील सराफ व्यावसायिकांना पाठवण्यात आलेली ४ कोटी १६ लाख रुपयांची ४ किलो ४७९ ग्रॅम चांदी, तसेच १ कोटी ५७ लाख रुपयांचे २ किलो ५११ ग्रॅम सोने असा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.
‘प्लॉटिंग’विषयी राष्ट्रीय हरित प्राधिकरणाकडे (‘एन्.जी.टी.’कडे) दिलेली तक्रार मागे घ्या, असे म्हणत माहिती अधिकार कार्यकर्त्याला बेदम मारहाण केली. तसेच अपहरण करून जिवे मारण्याची धमकी दिली.
भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची मागणी !