‘रायरेश्वर-हिंदवी स्वराज्य शपथभूमी’ या विशेष टपाल पाकिटाचे प्रकाशन !
रायरेश्वराचा इतिहास ‘हिंदवी स्वराज्य शपथभूमी रायरेश्वर’ या विशेष टपाल पाकिटाने जगभरात पोचणार असल्याचे मत ‘बायोस्फियर्स’चे अध्यक्ष डॉ. सचिन पुणेकर यांनी व्यक्त केले.
रायरेश्वराचा इतिहास ‘हिंदवी स्वराज्य शपथभूमी रायरेश्वर’ या विशेष टपाल पाकिटाने जगभरात पोचणार असल्याचे मत ‘बायोस्फियर्स’चे अध्यक्ष डॉ. सचिन पुणेकर यांनी व्यक्त केले.
स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतर हिंदुबहुल भारतात अशा प्रकारच्या अभ्यासक्रमास आणि तोही केवळ एका विश्वविद्यालयात प्रारंभ होणेे, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !
नेस्लेच्या ‘किटकॅट’ चॉकलेटच्या वेष्टनावर हिंदु देवतांची छायाचित्र छापल्यानंतर त्या विरोधात लगेच आवाज उठवणार्या जागृत हिंदूंचे अभिनंदन !
विश्वातील कोणत्याही देशात अल्पसंख्यांकांना बहुसंख्यांकांकडून धर्मपरिवर्तनाची भीती असते; पण भारतात हे चित्र उलट आहे.
यू ट्यूबवरील हिंदु जनजागृती समितीच्या वाहिनीचे ‘सदस्य’ (सबस्क्रायबर) होण्यासाठी ‘Youtube.com/HinduJagruti’ या ‘लिंक’ला भेट द्या !
हिंदुविरोधी वास्तव स्पष्टपणे प्रतिपादणार्या मद्रास उच्च न्यायालयाचे अभिनंदन ! न्यायालयांनी अशा प्रकारे वास्तवाला धरून हिंदुविरोधी षड्यंत्रांना वाचा फोडल्यास समाजाला वास्तवाचे भान येऊन जागृती होण्यास साहाय्य होईल !
अशा प्रकारचा निर्णय देणर्या मद्रास उच्च न्यायालयाचे अभिनंदन ! ‘न्यायालयाने पुढे अशा आरोपींना दोषी ठरवून कठोरातील कठोर शिक्षा दिल्यास अन्य लोकांवर याचा वचक बसेल’, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !
पुरातत्व विभागाच्या कह्यात असलेल्या अशा सर्वच ठिकाणांच्या संदर्भात असे प्रकार होऊ नयेत, यासाठी कडक धोरण अवलंबले पाहिजे !
असे संस्कृत विश्वविद्यालय प्रत्येक राज्यातील जिल्ह्यांमध्ये असले पाहिजे. यासाठी प्रत्येक राज्य आणि केंद्र सरकार यांनी प्रयत्न करावेत, असे धर्मप्रेमी हिंदूंना वाटते !
हिंदूबहुल भाग, हिंदूबहुल विद्यार्थी आणि हिंदु शिक्षक असताना शाळेत ख्रिसमस साजरा न करण्यासाठी शिक्षिकेने केलेले प्रयत्न येथे देत आहोत.