पाद्र्यांचे भ्रष्टाचारी स्वरूप जाणा !
जबलपूर (मध्यप्रदेश) येथील ‘द बोर्ड ऑफ एज्युकेशन चर्च ऑफ नॉर्थ इंडिया’चे अध्यक्ष बिशप पी.सी. सिंह यांच्या घरावर आर्थिक अन्वेषण विभागाच्या अधिकार्यांनी धाड टाकून १ कोटी ६५ लाख रुपयांची रोकड जप्त केली.
जबलपूर (मध्यप्रदेश) येथील ‘द बोर्ड ऑफ एज्युकेशन चर्च ऑफ नॉर्थ इंडिया’चे अध्यक्ष बिशप पी.सी. सिंह यांच्या घरावर आर्थिक अन्वेषण विभागाच्या अधिकार्यांनी धाड टाकून १ कोटी ६५ लाख रुपयांची रोकड जप्त केली.
प्रसारमाध्यमे अशा बातम्यांना मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी का देत नाहीत ? एखाद्या हिंदु संतांवर अशा प्रकारे खोटे आरोप झाले असते, तर एव्हाने ही बातमी ‘ब्रेकिंग न्यूज’ म्हणून दाखवली गेली असती !
जर एखाद्या साधूवर असे खोटे आरोप जरी झाले असते, तर एव्हाना निधर्मीवाद्यांनी हिंदु धर्मावरच चिखलफेक करण्यास आरंभ केला असता ! प्रसारमाध्यमांनी आकाशपाताळ एक करून हिंदु संतांवर टीका केली असती ! आता शिक्षा करण्यात आलेला ख्रिस्ती पाद्री असल्याने सर्वत्र शांतता आहे.
३० ऑगस्टच्या रात्री साडेबाराच्या सुमारास ४ अज्ञातांनी चर्चमध्ये घुसून तेथील येशू आणि मेरी यांच्या मूर्तींची तोडफोड केली. तसेच येथे असणार्या पाद्य्राची गाडी जाळण्यात आली.
अशी वृत्ते तथाकथित धर्मनिरपेक्ष प्रसारमाध्यमे प्रकाशित करत नाहीत, हे लक्षात घ्या !
पास्टर डॉम्निक यांनी मर्सिडीज गाडी व्यक्तीगत कामासाठी वापरली आणि त्यामुळे रस्ताकराच्या शुल्कात दिलेली सूट अनधिकृत ठरते. रस्ताकरात सूट कोणत्या आधारे दिली याची चौकशी होऊन तत्कालीन उत्तरदायींवरही कारवाई व्हायला हवी !
पाद्री सत्ताधारी द्रमुक पक्षाच्या खासदाराचा निकटवर्तीय !
अनुसूचित जाती-जमातीच्या लोकांना मुसलमानांची साथ देण्याचे आवाहन !
केरळमधील सत्र न्यायालयाने निर्दोष ठरवल्याने अनुमती
धर्मांतर करून पैसे कमावणारा पाद्री डॉम्निक याला सरकारने कठोरातील कठोर शिक्षा करायला हवी ! त्याने आतापर्यंत जमवलेल्या संपत्तीचीही कसून चौकशी झाली पाहिजे !
गोव्यात न्यूनतम १ लाख ५० सहस्र लोकांचे धर्मांतर केले गेले आहे. १५ लाख लोकसंख्या असलेल्या गोव्यातील ही संख्या विरोधी पक्षनेत्यांना अल्प वाटते का ? कि ते पास्टर डॉम्निक याच्या धर्मांतराच्या कारवायांना पाठिंबा देत आहेत ?