पास्टर डॉम्निक याच्या विरोधात अन्वेषण चालूच रहाणार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
उठसूठ कुठल्याही प्रकरणात हिंदु संतांना आरोपीच्या पिंजर्यात उभे करून त्यांच्याविरोधात सातत्याने गरळकओक करणारी प्रसारमाध्यमे हिंदूंना आमिषे दाखवून त्यांचे बलपूर्वक धर्मांतर करणार्या पाद्र्याच्या कृतीविषयी अवाक्षरही काढत नाहीत !