‘गोबेल्स’ नीतीचा अवलंब करणार्या ‘बीबीसी’ला राष्ट्रभक्तांनी धडा शिकवायला हवा ! – अभय वर्तक, धर्मप्रचारक, सनातन संस्था
‘भारत हिंदु राष्ट्र घोषित होऊ नये आणि भारताची प्रगती होऊ नये’, यासाठी देशविरोधी शक्ती कार्यरत आहे. ‘बीबीसी’ हा त्यांचा चेहरा आहे.
‘भारत हिंदु राष्ट्र घोषित होऊ नये आणि भारताची प्रगती होऊ नये’, यासाठी देशविरोधी शक्ती कार्यरत आहे. ‘बीबीसी’ हा त्यांचा चेहरा आहे.
अशा बातम्यांमुळे भारतातील सर्व लोक चिंतित असणे आणि आम्ही व्यथित होणे स्वाभाविक आहे. या भावना आणि चिंता पंतप्रधान अल्बनीज यांच्यासमोर मांडण्यात आल्या.
अमेरिकेला सर्वाधिक धोका चीनकडून !
मेघालयात निवडणुकीनंतर एन्.पी.पी., यूडीपी, एच्.एस्.पी.डी.पी. आणि भाजप यांनी युती करून सरकार स्थापन केले आहे.
स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा येथे भारताच्या विरोधात अनेक फलक लावण्यात आले आहेत. तेथे संयुक्त राष्ट्रांचा मानवाधिकार आयोग, आयटीयू, जागतिक बौद्धिक संपदा संघटना (वायपो) यांची कार्यालये असलेल्या प्रसिद्ध चौकातच हे भारतविरोधी फलक अगदी नीट लक्षात येतील, अशा प्रकारे लावण्यात आले आहेत.
हिंदूंच्या मंदिरांवर खलिस्तानवाद्यांकडून होणारी आक्रमणे, तसेच हिंदूंवर होणारी आक्रमणे रोखण्यात ऑस्ट्रेलियातील सरकारला येत असलेले अपयश लज्जास्पद आहे ! भारत सरकारने याविषयी जाब विचारणे आवश्यक आहे !
हिंदूंसाठी ‘धर्म’ हे असे सूत्र आहे की, ज्याच्या जोरावर ते एकत्र येऊ शकतात. त्यामुळे यापुढील काळातही होणार्या राजस्थान, मध्यप्रदेश, कर्नाटक राज्यांच्या निवडणुकांत भाजपने हिंदुत्व आणि धर्म याच सूत्रावर केंद्रीत करत राष्ट्रवाद आणि विकासाची जोड दिल्यास हिंदु विरोधकांचा पराभव होण्यास वेळ लागणार नाही !
जगातील महत्त्वाच्या समस्या हाताळण्यासाठी निर्माण केलेल्या संस्था मोठ्या आव्हानांचा सामना करण्यात अपयशी ठरल्या आहेत. अनेक वर्षांच्या प्रगतीनंतर आज आपण शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांमध्ये मागे जाण्याचा धोका पत्करला आहे.
शरद कोळी म्हणाले की, आमचा आणि जनता यांचा कायद्यावरील विश्वास उडाला आहे. कायदा पंतप्रधान नरेंद्री मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शिंदे-फडणवीस यांनी विकत घेतला आहे, अशी घणाघाती टीका त्यांनी केली.
या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रिमोटद्वारे ‘किसान सन्मान योजने’अंतर्गत लाभार्थी शेतकर्यांना अनुदान वितरण करण्यात आले, तसेच नूतनीकरण करण्यात आलेल्या ‘बेळगाव हायटेक रेल्वे स्थानका’चे उद़्घाटन करण्यात आले.