भारतात भ्रष्टाचाराला विरोध करणार्यांना फाशी होऊ नये, यासाठी हिंदु राष्ट्र आणा !
भ्रष्टाचाराला विरोध केल्यामुळे इराणमध्ये महंमद जवाद या २६ वर्षांच्या मुष्टीयुद्धपटूला (‘बॉक्सर’ला) फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
भ्रष्टाचाराला विरोध केल्यामुळे इराणमध्ये महंमद जवाद या २६ वर्षांच्या मुष्टीयुद्धपटूला (‘बॉक्सर’ला) फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
भारत सरकारकडून आतापर्यंत या आस्थापनावर कारवाई करणे अपेक्षित होते !
अशा भारतविरोधी आणि पाकप्रेमी आस्थापनावर, तसेच तिच्या उत्पादनांवर भारतियांनी बहिष्कार घातला पाहिजे ! केंद्र सरकारनेही या आस्थापनावर कारवाई केली पाहिजे, म्हणजे अन्य विदेशी आस्थापनांना अशा प्रकारची भारतविरोधी कृत्य करण्याची भीती वाटेल !
छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात वाईन विक्रीचा निर्णय अत्यंत दुर्दैवी ! हा निर्णय रहित करण्यासाठी जनतेला आंदोलन करावे लागणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !
सरकारच्या मद्यविक्रीच्या निर्णयाला विरोध करतांना ह.भ.प. कराडकर यांनी सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला होता. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या महिला नेत्यांनी ही धमकी दिली आहे.
राज्य सरकारच्या किराणा मालाच्या दुकानात वाईन ठेवण्याच्या निर्णयाच्या विरोधात ‘व्यसनमुक्त युवक संघा’च्या वतीने ३ फेब्रुवारी या दिवशी दंडवत-दंडुका आंदोलन करण्यात आले.
धर्मांध कधीही योग यासारखा हिंदूंचा सांस्कृतिक वारसा किंवा परंपरा यांचा धर्माच्या नावाखाली स्वीकार करत नाहीत. याउलट बरेच जन्महिंदू मात्र सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली दर्ग्याला भेट देणे, रोजे पाळणे यांसारख्या कृती करतात, हे लज्जास्पद !
अॅम्नेस्टी इंटरनॅशनलने कधीच काश्मीरमधील हिंदूंवर धर्मांधांकडून झालेल्या अमानुष अत्याचारांचा अहवाल प्रसिद्ध का केला नाही, हे सांगील का ?
वारिस पठाण देशाविषयी आणि धर्मांविषयी तेढ कोण निर्माण करत आहेत, हे यातून स्पष्ट होते ! अशा धर्मांध नेत्यांच्या विरोधात पठाण यांच्यात धर्मातील तरुणच विरोध करत आहेत, हे पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी लक्षात घेतील का ?
गुजरातमध्ये भाजपचे सरकार असतांना हिंदूंवर धर्मांधांकडून सातत्याने होणारी आक्रमणे, तसेच हिंदूंच्या हत्या होणे या घटना हिंदूंना अपेक्षित नाहीत !