भारत सरकारकडून आतापर्यंत या आस्थापनावर कारवाई करणे अपेक्षित होते ! – संपादक

नवी देहली – ‘ह्युंदाई’प्रमाणेच ‘किआ’ या चारचारी वाहनांची निर्मिती आस्थापनाच्या पाकमधील ट्विटर खात्यावरून ५ फेब्रुवारीला पाकिस्तानकडून साजरा केल्या जाणार्या ‘काश्मीर दिवसा’निमित्त ट्वीट करण्यात आले होते. यासह पाकचा झेंडाही दाखवण्यात आला होता. त्यात ‘आम्ही सर्व काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी संघटित होऊन उभे आहोत’ असे म्हटले होते. यास विरोध झाल्यानंतर हे ट्वीट काढून टाकण्यात आले; मात्र भारतियांनी ‘किआने क्षमायाचना करावी’, अशी मागणी केली आहे. लोकांनी म्हटले की, पाकपेक्षा भारतात ‘किआ’च्या सर्वाधिक गाड्या विकल्या जातात, तरीही किआ आस्थापन खोटारड्या पाकची बाजू घेतली जात आहे.
संपादकीय : फोल आंदोलन
पाकिस्तानातील अंतर्गत अस्थिरता
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी