भारताचे निवृत्त लेफ्टनंट जनरल के.जे.एस्. ढिल्लन यांनी दिली माहिती

नवी देहली – ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी पाकच्या सैन्याचे प्रमुख असीम मुनीर एका बंकरमध्ये लपले होते. युद्ध संपल्यानंतर त्यांनी सार्वजनिक तपासणी टाळण्यासाठी स्वतःला ‘फील्ड मार्शल’ पदावर बढती दिली, अशी माहिती भारताचे निवृत्त लेफ्टनंट जनरल के.जे.एस्. ढिल्लन यांनी एका मुलाखतीत दिली.
Lt Gen (Retd) KJS Dhillon @TinyDhillon claims Pakistan Army Chief Asim Munir “hid in a bunker” during Operation Sindoor. 👀
India should have destroyed this bunker because the same Munir is now preparing to work against India again with the support of the US.… pic.twitter.com/HNw61ijh6f
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 14, 2025
ढिल्लन पुढे म्हणाले की,
१. भारताने १० मे २०२५ या दिवशी ११ पाकिस्तानी वायूदलाच्या तळांवर अचूक आक्रमणे केली. पाकिस्तानचे हवाई संरक्षण इतके दुर्बल होते की, ते आपले एकही क्षेपणास्त्र रोखू शकले नाही.
२. जेव्हा पाकिस्तानचे डीजीएम्ओ (‘डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन’ – सैनिकी कारवाईचे महासंचालक) १० मे या दिवशी दुपारी ३:३५ वाजता आपल्या ‘डीजीएम्ओं’ना दूरभाष करून युद्धबंदीची विनंती करतात, तेव्हा तो विजय असतो. जेव्हा ते मध्यस्थी आणि युद्धबंदी यांची मागणी करण्यासाठी अमेरिका किंवा सौदी अरेबिया यांच्याकडे धाव घेतात, तेव्हा तो आपला विजय असतो. जेव्हा आपण म्हणतो की, आम्हाला धोरणात्मक गोष्ट म्हणून तिसर्या पक्षाची मध्यस्थी नको आहे, तेव्हा तो आपला विजय असतो.
संपादकीय भूमिकाहे बंकर भारताने नष्ट करणे आवश्यक होते; कारण हेच मुनीर आता अमेरिकेच्या कडेवर जाऊन भारताच्या विरोधात पुन्हा कारवाया करण्याच्या सिद्धतेत आहेत ! |
‘हलाल टॅक्स’ हा हिंदूंच्या खिशातून वसूल केला जाणारा ‘जिझिया कर’च ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
परधर्मियांच्या आमिषांना फसलेल्या ६३३ बांधवांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
Russian President Vladimir Putin : ‘ब्रिक्स’ जागतिक अर्थव्यवस्थेची नवीन महाशक्ती !
कपड्यांच्या दुकानातील ‘ट्रायल रूम’मध्ये कपडे पालटणार्या महिलांचे गुपचूप व्हिडिओ काढणार्या शाहरूखला अटक
‘NEET’ Re-Examination : ‘नीट’ पुनर्परीक्षेच्या प्रश्नपत्रिका सिद्ध करणारे तज्ञ २१ जूनपूर्यंत रहाणार अज्ञातवासात !
Parsi Woman In Morgue : मुसलमान व्यक्तीशी निकाह केलेल्या पारशी महिलेचा मृतदेह २ दिवस शवगृहात पडून !