‘भारतात जिहाद कोण करत आहे ?’, हे काँग्रेस कधी सांगणार ?
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांनी ‘गीतेच्या एका भागामध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला जिहाद शिकवला’, असे संतापजनक विधान केले आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांनी ‘गीतेच्या एका भागामध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला जिहाद शिकवला’, असे संतापजनक विधान केले आहे.
जर हिंदूंना जिहाद शिकवण्यात आला असता, तर जसे महंमद पैगंबर यांच्या विरोधात कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्यावर धर्मांध मुसलमान हिंदूंचा शिरच्छेद करत आहेत, तसे प्रतिदिन हिंदूंच्या देवतांचे विडंबन करणार्यांना हिंदूंनीही यमसदनी धाडले असते !
नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून हिंदूंचे वर्चस्व असह्य झाल्यामुळे हिंदुविरोधकांच्या जिव्हा नको तेवढ्या सैल सुटल्या आहेत. धर्मांध नेते आणि मुल्ला-मौलवी यांनी तर सर्व मर्यादा ओलांडल्या असून विषाक्त आणि देशद्रोही विधाने करण्यात त्यांच्यात जणू स्पर्धा लागलेली आहे.
महंमद पैगंबर यांचा कथित अवमान केल्यावरून आमदार टी. राजा सिंह यांच्यावर कारवाई करणारा भाजप बंशीधर भगत यांच्यावर कारवाई करणार का ?, असा प्रश्न हिंदूंच्या मनात उपस्थित होत आहे !
मदरशांमध्ये आणि चर्चमध्ये महिलांचे शोषण होते, याची असंख्य उदाहरणे देशात अन् विदेशांत दिसून आली आहेत आणि येत आहेत, असे असतांना त्या संदर्भात कोणताही निधर्मीवादी नेता कधी तोंड उघडत नाही, हे लक्षात घ्या !
‘गांडुळाने गरुड भरारी घेण्याचे स्वप्न पहावे किंवा स्वतःची गरुडाशी तुलना करण्याचे दु:साहस करावे’, तसा हा प्रकार आहे. तर्कहीन, मूर्खासारखी बडबड करणारे राहुल गांधी यांना ज्ञानयोगी, कर्मयोगी आणि संन्यस्त वृत्तीच्या सावरकर यांच्या चरणरजाशीसुद्धा बरोबरी करता येणार नाही.
क्षमा न मागितल्यास त्यांना भाजपच्या रोषाला सामोरे जावे लागेल, अशी चेतावणी भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिली. भाजपच्या वतीने तांबडी जोगेश्वरी मंदिरासमोर आंदोलन करण्यात आले. या वेळी मुळीक बोलत होते.
ए. राजा सत्ताधारी पक्षाने खासदार असल्याने आणि त्यांनी हिंदुद्वेषी विधान केल्याने पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली नाही; मात्र अन्य धर्मियांच्या विरोधात त्यांनी विधान केले असते, तर कारवाई झाली असती, हेच स्पष्ट होते !
सर्व नागरिकांनी वैध मार्गाने लढा देण्याचा निश्चय केल्यासच या भयावह संकटाचा सामना करता येईल आणि या भारतात धमकी, चिथावणी, हिंसक आवाहने यांचा आवाज कायमचा नष्ट होऊन केवळ अन् केवळ भारतभूचेच गौरवगान केले जाईल. तो दिवस आता दूर नाही, हे भारतद्वेष्ट्यांनी लक्षात ठेवावे !
ज्यांना ‘भगवान कोण आणि राक्षस कोण ?’, हे ठाऊक नाही, ते समाजाला काय दिशादर्शन करणार ? अशा आसुरी मानसिकतेच्या राजकारण्यांना आजन्म कारागृहातच डांबले पाहिजे !