Rajeev Dhavan : आपण हळूहळू हिंदु राष्ट्राच्या दिशेने जात आहोत ! – मुसलमान पक्षकारांचे अधिवक्ता राजीव धवन

असे आहे, तर अधिवक्ता धवन यांना पोटशूळ का उठतो ? भारताचे इस्लामिस्तान व्हावे, अशी त्यांची इच्छा आहे का ?

Siddaramaiah On Ram Mandir : (म्हणे) ‘काँग्रेस म. गांधी यांच्या रामाची पूजा करते, तर भाजप रामाला सीता-लक्ष्मणापासून दूर नेतो !’ – कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या

‘म. गांधी यांचा राम म्हणजे काय ?’, हे आधी काँग्रेसने स्पष्ट केले पाहिजे ! कारण हिंदूंचा ‘राम’ रावणासह असंख्य असुरांचा वध करून जनतेचे रक्षण करणारा आहे !

(म्हणे) ‘श्रीराममंदिर भारतीय लोकशाहीवर कलंक !’ – पाकिस्तान

पाकिस्तानने भारताच्या लोकशाहीची चिंता करण्याऐवजी स्वतःच्या देशाच्या लोकशाहीची आधी काळजी करावी !

(म्हणे) ‘मशीद तोडून मंदिर बांधणे स्वीकारता येणार नाही !’ – उदयनिधी स्टॅलिन

मंदिर पाडून मशीद बांधली, हे उदयनिधी यांना चालते का ? हे त्यांनी सांगायला हवे ! जर चालत नसेल, तर देशातील साडेतीन लाख मंदिरे पाडून तेथे मशिदी उभ्या राहिल्या आहेत, त्या रिकामी करण्यास ते सांगतील का ?

काँग्रेसवाल्यांचा श्रीरामद्वेष जाणा !

भाजप लोकांची फसवणूक करत आहे. बाबरी पाडली, तेव्हा मी अयोध्येला गेलो होतो. नंतर भाजपवाल्यांनी २ बाहुल्या तंबूत ठेवल्या आणि त्यांना ‘राम’ संबोधण्यास आरंभ केला, असे विधान कर्नाटकमधील काँग्रेस सरकारमधील मंत्री के.एन्. राजन्ना यांनी केले आहे.

Congress On Ram Mandir : (म्हणे) ‘भाजपवाल्यांनी अयोध्येत २ बाहुल्या तंबूत ठेवल्या आणि त्यांना ‘राम’ संबोधण्यास आरंभ केला !’ – मंत्री के.एन्. राजन्ना

भगवान श्रीराम काँग्रेसचा राजकीय विनाश जनतेच्या माध्यमांतून करणार आहेत, हेच यातून लक्षात येते !

KS Chithra : श्रीरामाचा जप करण्याचे आवाहन करणार्‍या प्रसिद्ध गायिका चित्रा यांच्यावर सामाजिक माध्यमांतून टीका !

श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने केले होते आवाहन ! अन्य वेळी धर्मस्वातंत्र्य आणि व्यक्तीस्वातंत्र्य यांचा ढोल बढवणारे अशा वेळी कुठल्या बिळात जाऊन लपतात ?

Congress On Ram Mandir : श्रीरामजन्मभूमीच्या वादग्रस्त ठिकाणी नाही, तर तेथून ३-४ कि.मी. अंतरावर श्रीराममंदिर बांधले ! – काँग्रेसचा फुकाचा आरोप

धाडस असेल, तर सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी मंदिरास्थळी येऊन याविषयी सांगावे ! – हनुमानगढीचे महंत राजू दास यांचे आव्हान

Tej Pratap Yadav : (म्हणे) ‘श्रीराम माझ्या स्वप्नात आले आणि सांगितले की, ते येत्या २२ जानेवारीला अयोध्येला येणार नाहीत !’ – बिहारचे पर्यावरणमंत्री तेज प्रताप यादव

‘निवडणुका आल्या की, मंदिराचा विषय येतो. निवडणुका पार पडल्यानंतर मंदिराला कुणी विचारत नाही. कुणीही त्याविषयी बोलत नाही’, असेही ते म्हणाले. 

Hindu Hatred TMC : (म्हणे) ‘राम दारिद्र्यरेषेखालील असल्यामुळे भाजप त्याला घर बांधून देत आहे !’ – तृणमूल काँग्रेसच्या खासदार शताब्दी रॉय

भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विरोध करण्याच्या नादात तृणमूल काँग्रेसवाल्यांची बुद्धी इतकी भ्रष्ट झाली आहे की, ते श्रीरामावर खालच्या पातळीला जाऊन टीका करू लागले आहेत !