हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने देहली, नोएडा (उत्तरप्रदेश), फरीदाबाद (हरियाणा) आणि भिलवाडा (राजस्‍थान) येथे गुरुपौर्णिमा महोत्‍सव भावपूर्ण वातावरणात साजरा

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने देहलीतील कालकाजी, नोएडा (उत्तरप्रदेश), फरीदाबाद (हरियाणा) आणि भिलवाडा (राजस्‍थान) येथे भावपूर्ण वातावरणात गुरुपौर्णिमा महोत्‍सव साजरे करण्‍यात आले.

अंधेरी (मुंबई) येथे श्रीराम मंदिराजवळील भूमी कब्रस्थानासाठी देण्याची शिवसेनेच्या नेत्यांची मागणी !

श्रीरामाच्या मंदिराजवळ कब्रस्तानाची मागणी हिंदुत्वनिष्ठ म्हणवणार्‍या सरकारमधील नेत्याने करणे हे दुर्दैवी आहे. श्रीरामाच्या मंदिराजवळ कब्रस्तानासाठी जागा दिल्यास विरोध करू, अशी भूमिका सकल हिंदु समाजाकडून करण्यात आली आहे.

प्रखर हिंदुत्वनिष्ठ डी.के. प्रकाश भारद्वाज यांचा सत्कार !

बेंगळुरू येथील महालक्ष्मी अम्मण्णी महिला महाविद्यालयात ‘प्रेस डे’, तसेच ‘डॉक्टर्स डे’ साजरा करण्यात आला. या प्रसंगी राष्ट्रीय शाकाहारी शरीर सौष्ठवपटू आणि प्रखर हिंदुत्वनिष्ठ डी.के. प्रकाश भारद्वाज यांचा सत्कार करण्यात आला.

खासगी शाळेत धर्मांतर होत असल्याचा गावकर्‍यांच्या दाव्यानंतर पोलिसांची चौकशी

कोडरमा (झारखंड) येथील घटना

बलरामपूर (उत्तरप्रदेश) येथील आरिफ याच्या घरातील शौचालयात स्फोट !

आरिफ याने लपवून ठेवलेल्या बाँबचा स्फोट झाल्याचा गावकर्‍यांचा दावा !

बुलंदशहर (उत्तरप्रदेश) येथे मजुरांच्या मुलींच्या विवाह अनुदान योजनेत लक्षावधी रुपयांचा घोटाळा !

सरकारी अनुदान देतांना संबंधित लाभार्थीची पात्रता पडताळूनच ते दिले गेले पाहिजे. हा साधा नियमही न पाळणार्‍या संबंधित भ्रष्ट प्रशासकीय अधिकार्‍यांची चौकशी करून त्यांच्याकडून ही रक्कम वसूल केली पाहिजे !

इस्लामिक स्टेटमध्ये भरती होण्यासाठी तरुणांचा बुद्धीभेद करणार्‍या धर्मांध अभियंत्याला पुणे येथून अटक !

मुसलमानांना शिक्षण नसल्यामुळे, तसेच ते गरीब असल्यामुळे आतंकवादाकडे वळतात’, असे म्हणणार्‍यांना अभियंता आतंकवादी बनल्याविषयी काय म्हणायचे आहे ?

कर्नाटकातील काँग्रेस सरकारने अर्थसंकल्पातून वगळली मागील भाजप सरकारची गोशाळा योजना !

काँग्रेसचा हिंदुद्वेष ! हिंदु आणि भाजप यांच्या द्वेषापोटीच काँग्रेस सरकार अशा प्रकारचे निर्णय घेत आहे. याचा हिंदु संघटनांनी आणि धर्माभिमानी हिंदूंनी वैध मार्गाने विरोध करणे आवश्यक आहे !

कर्नाटकातील सरकारी शाळांमध्ये योग आणि ध्यान शिकवण्याच्या निर्णयाकडे काँग्रेस सरकारचे दुर्लक्ष ! – श्री. मोहन गौडा, हिंदु जनजागृती समिती

काँग्रेसचा हिंदुद्वेष ! योग आणि ध्यान हिंदु धर्मातील असल्यानेच आणि मागील भाजप सरकारने ते शिकवण्याचा निर्णय घेतला असल्यानेच काँग्रेस याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. काँग्रेसला मतदान करणार्‍या हिंदूंना हे मान्य आहे का ?