हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने देशभरात ८३ ठिकाणी साजरा करण्‍यात आलेल्‍या ‘गुरुपौर्णिमा महोत्‍सवात’ हिंदु राष्‍ट्राचा उद़्‍घोष !

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने हिंदी, बंगाली, ओडिया आणि गुजराती या ४ भाषांत ‘ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोत्‍सव’ही संपन्‍न झाले. या माध्‍यमांतून देश-विदेशांतील भाविकांनी ‘गुरुपौर्णिमा महोत्‍सवां’चा लाभ घेतला.

फ्रान्ससारख्या देशांनी अल्प मजुरीचे कामगार म्हणून कट्टरतावाद्यांना त्यांच्या देशात नेल्याने होत आहे हिंसाचार !

यातून कट्टरतावादी मुसलमानांच्या समस्येचे मूळ कारण काय आहे, हे लक्षात येते !

शिक्षिका निदा वहलीम हिने केले अल्पवयीन हिंदु विद्यार्थिनीचे अपहरण !

हिंदुविरोधी कृत्यांत मुसलमान महिलाही मागे नाहीत ! ‘आता मुसलमान युवती आणि महिला यांच्याशी मैत्री करायची का ?’ हे हिंदु युवती अन् महिला यांनी ठरवले पाहिजे !

बसचालक दानिश शेख इस्माईल याच्याविरुद्ध गुन्हा नोंद !

२५ जणांचे बळी घेऊनही खोटे बोलणार्‍या दानिश इस्लामईलची मनोवृत्ती जाणा ! मनुष्यवधाच्या प्रकरणी दानिश याला कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी !

कोट्यवधी रुपये थकवणार्‍या क्रिकेट मंडळांची बंदोबस्त शुल्काची थकबाकी सरकारकडून माफ !

क्रिकेटचे सामने ही काही जीवनावश्यक गोष्ट नसून ते करमणुकीचे माध्यम आहे. यातून मिळणार्‍या महसूलामुळे सरकारच्या उत्पन्नामध्ये वाढ होऊ शकते. असे असतांना सरकारने शुल्क अल्प करण्याचा घेतलेला निर्णय अनाकलनीय आहे !

बंगालमध्ये भाजपच्या पदाधिकार्‍याची हत्या

बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या सरकारच्या राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेविषयी देशातील निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी राजकीय पक्ष मौन बाळगतात, हे लक्षात घ्या !

गेल्या एका मासात ११ लाख ३२ सहस्र भारतियांची ट्विटर खाती बंद !

गैरवर्तनामुळे २६३ खाती, तर घृणास्पद वर्तनासाठी ८४ खाती बंद करण्यात आली आहेत. अपकीर्ती केल्याच्या प्रकरणी ५१ खाती बंद करण्यात आली.

 उत्तरप्रदेशमध्ये हिंदु व्यक्तीचे धर्मांतर करणार्‍या ३ मुसलमानांना अटक

कठोर शिक्षा असणारा धर्मांतरविरोधी कायदा होत नसल्यानेच अशा घटना घडत आहेत, हे लक्षात घ्या !

देशविरोधी कारवाया करणार्‍या दोघा जिहादी आतंकवाद्यांना उत्तरप्रदेशमध्ये अटक

उत्तरप्रदेश आतंकवादविरोधी पथकाने देशविरोधी कारवायांच्या प्रकरणी दोघा जिहादी आतंकवाद्यांना अटक केली. सद्दाम शेख आणि रिझवान खान अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांना चौकशीसाठी पथकाच्या मुख्यालयात बोलावण्यात आले होते.

औरंगाबाद (बिहार) येथील मुसलमानबहुल भागात ३ मंदिरांत मांसाचे तुकडे फेकले !

बहुसंख्य हिंदूंच्या देशात त्यांची धर्मस्थळे भ्रष्ट केली जात आहेत आणि त्यांच्या नेत्यांना धमक्या दिल्या जात आहेत. ही स्थिती हिंदूंसाठी लज्जास्पद !