चेन्‍नई (तमिळनाडू) येथे ‘श्री टीव्‍ही’ या हिंदुत्‍वनिष्‍ठ यूट्यूब वाहिनीचा ८ वा स्‍थापनादिन साजरा !

येथील ‘श्री टीव्‍ही’ या हिंदुत्‍वनिष्‍ठ यूट्यूब वाहिनीने ८ व्‍या वर्षात यशस्‍वी पदार्पण केले आहे. त्‍या निमित्ताने चेन्‍नईमधील श्री गुरु बालाजी कल्‍याण मंडपम् येथे ‘श्री टीव्‍ही’चा ८ वा स्‍थापनादिन साजरा करण्‍यात आला.

Javed Akhtar on Hindu Culture : हिंदु संस्कृतीमुळेच भारतातील लोकशाही टिकून आहे !

एकीकडे हिंदु राष्ट्राच्या संकल्पनेला हिंसक ठरवायचे आणि दुसरीकडे ‘हिंदु संस्कृती सहिष्णु आहे’, असे म्हणायचे’, हा जावेद अख्तर यांचा संधीसाधूपणाच होय.

Supreme Court on Pollution : आम्ही प्रदूषणामुळे लोकांना मरू देणार नाही !

सर्वोच्च न्यायालयाने पंजाब आणि देहली सरकारांना फटकारले !

Rachin Ravindra Evil Eye : न्यूझीलंडचा भारतीय वंशाचा क्रिकेटपटू रचिन रवींद्र यांची त्यांच्या आजीने काढली दृष्ट !

आता देशातील तथाकथित निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी आणि अंनिस सारख्या संघटना रचिन यांच्या आजीला अंधश्रद्धाळू ठरवतील !

Pakitan Terrorist Killed : पाकिस्तानमध्ये आणखी एका भारतविरोधी आतंकवाद्याची अज्ञातांकडून गोळ्या झाडून हत्या !

लष्कर-ए-तोयबाचा माजी कमांडर अक्रम खान उपाख्य अक्रम गाझी असे त्याचे नाव आहे. पाकच्या बाजौर भागात अज्ञातांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या आणि ते पळून गेले.

24 lakh diyas Ayodhya : दीपावलीत अयोध्येतील शरयू नदीच्या ५१ घाटांवर लावण्यात येणार २४ लाख दीप !

योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतरचा हा सातवा दीपोत्सव आहे.

हासन (कर्नाटक) येथे हसनंबा मंदिराबाहेरील चेंगराचेंगरीत काही जण घायाळ

हासन येथील हसनंबा मंदिराबाहेर भाविकांवर विजेची तार कोसळल्याने भीतीपोटी धावाधाव झाल्याने चेंगराचेंगरी झाली. यात काही जण घायाळ झाले. त्यांना उपचारार्थ रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

Afroz Ali Kidnap 15 months rape : अफरोझ अलीने हिंदु मुलीचे अपहरण करून तब्बल १५ महिने केला बलात्कार !

उत्तरप्रदेश राज्यात धर्मांतरविरोधी आणि लव्ह जिहादविरोधी कायदा असूनही तेथील मुसलमान जनतेला या कायद्यांचा कोणताच धाक नाही, हेच वारंवार घडणार्‍या अशा घटनांतून लक्षात येते. या कायद्यांची कठोर कार्यवाही न केल्यानेच या घटना वारंवार घडत आहेत, असे कुणी म्हटल्यास चूक ते काय ?

Karimganj Assam Temple Burnt : करीमगंज (आसाम) येथे २०० वर्षे जुन्या मंदिराला अज्ञातांनी लावली आग !

आसाममध्ये भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडू नयेत, असेच हिंदूंना वाटते !

UP Pacemaker Deaths : इटावा (उत्तरप्रदेश) येथे अल्प गुणवत्तेचे पेसमेकर लावून २०० रुग्णांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या डॉक्टरला अटक !

असे डॉक्टर वैद्यकीय क्षेत्राला कलंकच होत ! अशा डॉक्टरला फाशीचीच शिक्षा मिळण्यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे !