करीमगंज (आसाम) – येथील रतबारी भागातील दामसरा या आदिवासी गावात २०० वर्षे जुन्या मंदिराला अज्ञातांनी आग लावून जाळल्याची घटना ९ नोव्हेंबरच्या रात्री घडली. यामुळे येथे तणाव निर्माण झाला आहे. या मंदिरामध्ये शिव-पार्वती आणि लक्ष्मी-नारायण यांच्या मूर्ती आहेत. या घटनेनंतर येथे अधिक पोलीस दल तैनात करण्यात आले आहे. भूमीच्या वादातून ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. भाजपने आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली आहे.
संपादकीय भूमिकाआसाममध्ये भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडू नयेत, असेच हिंदूंना वाटते ! |

FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Gaziyabaad Shahnawaz Murders : छेडछाडीला विरोध करणार्या अल्पवयीन हिंदु मुलीला शाहनवाजने चौथ्या मजल्यावरून खाली फेकले : मुलीचा मृत्यू
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’