धर्मांतराच्या विरोधात फाशीसारखी कठोर शिक्षाही करणारे देश !

देशात धर्मांतराविषयी कोणताही राष्ट्रीय कायदा नाही. हिंदूंनो, ‘धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर’,- स्वातंत्र्यवीर सावरकर

पत्नी आणि मुलगा यांच्या इस्लाममध्ये धर्मांतरित होण्याचा विरोध केल्यावर कार्यकर्त्याला पक्षातून काढले !

माकपला ख्रिस्त्यांपेक्षा धर्मांध अधिक प्रिय आहेत, हे खिस्ती लक्षात घेतील का ?

आंध्रप्रदेश सरकारकडून पदवीसाठी इंग्रजी भाषा बंधनकारक

अनुदानित आणि विनाअनुदानित पदवी महाविद्यालयांमध्ये इंग्रजी माध्यम बंधनकारक करण्यात आले आहे.

महामारी आणि तिसरे महायुद्ध यांतून स्वतःचे रक्षण करण्यासाठी, तसेच तणावमुक्तीसाठी साधना करणे आवश्यक ! – पू. अशोक पात्रीकर, धर्मप्रचारक, सनातन संस्था

नागपूर येथे आयोजित ४ दिवसांच्या योग कार्यशाळेत सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे मार्गदर्शन !

जम्मू-काश्मीरच्या सर्वपक्षीय नेत्यांसमवेत पंतप्रधानांची बैठक !

जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम रहित झाल्यानंतर केंद्र सरकार आणि जम्मू-काश्मीरमधील राजकीय पक्ष यांच्यात बैठक झाली. २४ जूनला साडेतीन घंटे चाललेल्या बैठकीत जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका घेण्यात येतील, असा निर्णय झाला.

मनेका गांधी यांच्याकडून ‘वेटरनरी’ आधुनिक वैद्याला शिवीगाळ केल्याप्रकरणी आधुनिक वैद्यांनी पाळला काळा दिवस !

भाजपच्या नेत्या आणि खासदार मनेका गांधी यांनी उत्तर प्रदेशमधील आग्रा येथील एका ‘वेटरनरी’ आधुनिक वैद्याला कुत्र्याच्या उपचारावरून दूरभाष करून शिवीगाळ केल्याची ‘ऑडिओ क्लिप’ प्रसारित झाली आहे.

कन्याकुमारी (तमिळनाडू) जिल्ह्यातील अनधिकृत चर्चच्या विरोधात आंदोलन करणार्‍या हिंदुत्वनिष्ठांना अटक !

काही घंट्यांनी सुटका !
जिल्ह्यातील ३०० हून अधिक हिंदुत्वनिष्ठांकडून ५० ठिकाणी ‘रस्ताबंद’ आंदोलन !

पुडुकोट्टई (तमिळनाडू) येथे अज्ञातांकडून प्राचीन शिवलिंग आणि भगवान शिवाच्या मूर्तीची तोडफोड

राज्यात द्रमुकचे सरकार आल्यापासून हिंदु धर्मावरील आघातांमध्ये वाढ !

१२ वीचा निकाल ३१ जुलैपर्यंत घोषित करा ! – सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

तसेच येत्या १० दिवसांत अंतर्गत मूल्यांकन योजना सिद्ध करावी, असा आदेशही देण्यात आला आहे.

धर्मांतराच्या विरोधात फाशीसारखी कठोर शिक्षाही करणारे देश !

भारतात धर्मांतरविरोधी कायदे नसल्याने सहस्रोंच्या संख्येने हिंदूंचे धर्मांतर होत आले आहे आणि होत आहे. जर धर्मांतरबंदीचा कायदा करण्यात आला नाही, तर पुढेही धर्मांतर होत राहील आणि एके दिवशी हिंदू अल्पसंख्यांक होतील.