देश, राज्य आणि राष्ट्र !
देश, राज्य आणि राष्ट्र हे तीन वेगवेगळे विचार आहेत. भारताच्या उत्तर दिशेला हिमालय, दक्षिणेला हिंदी महासागर आहे. त्यामध्ये जो भूभाग आहे तो म्हणजे भारत.
देश, राज्य आणि राष्ट्र हे तीन वेगवेगळे विचार आहेत. भारताच्या उत्तर दिशेला हिमालय, दक्षिणेला हिंदी महासागर आहे. त्यामध्ये जो भूभाग आहे तो म्हणजे भारत.
एक चांगले राष्ट्र हे आपल्या श्रद्धेनेच चिरंजीव होऊ शकते आणि तीच त्याची ओळख असते.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठात ‘आझादी का अमृतमहोत्सव’ अंतर्गत आयोजित केलेल्या व्याख्यानमालेच्या उद्घाटन प्रसंगी केरळचे राज्यपाल आरिफ खान बोलत होते. ‘भारताची मूलभूत एकता’ या विषयावर त्यांनी स्वत:चे विचार मांडले.
ही मराठीची जी माहिती आहे, ती आपल्या पुढच्या युवा पिढीला, लहान मुलांना लहानपणापासून जर शाळेमध्ये शिकवली, तर मग त्यांना मराठीविषयी आत्मियता राहील.
मे पासून इस्रायल पर्यटकांसाठीही खुला करण्यात येणार आहे. अनेक निर्बंध हटवल्यामुळे तेथील अर्थकारणालाही गती मिळाली आहे. लसीकरण मोहीम कशी राबवावी, याचा परिपाठ इस्रायलने जगासमोर घालून दिला आहे.
जलप्रदूषण ही गंभीर समस्या गेल्या काही वर्षांपासून निर्माण झालेली आहे. जलस्रोतांची पडताळणी होतांना जलप्रदूषण करणारे स्रोत शोधून त्यांचा बंदोबस्त केला, तर ही समस्या मुळापासून सुटू शकते.
अमेरिकेसारख्या देशात एकदा मोठी पदे (अध्यक्ष) भोगल्यास वयस्कर व्यक्ती निवृत्त होतात, तसेच तरुण नेत्यांना वाव देतात. असे अनुकरण आपण का करू नये ?
अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कुणीही एखादा गट किंवा समुदाय यांचा अवमान करून सार्वजनिक शांततेचा भंग करता कामा नये. मुंबई उच्च न्यायालयाने सामाजिक माध्यमांद्वारे आक्षेपार्ह संदेश प्रसारित करणार्यांविषयी तीव्र असंतोष व्यक्त केला.
स्वातंत्र्यपूर्व आणि नंतर देशद्रोह करणार्यांचीही नावे हटवून हुतात्मा चंद्रशेखर आझाद, नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल आदी देशभक्तांची नावे ठेवण्यात यावीत.
आपला देश, संस्कृती आणि वारसा यांच्या संवर्धनासाठी आपण उभे रहात नाही, याची आपल्याला लाज वाटली पाहिजे, असे ट्वीट अभिनेत्री कंगना राणावत यांनी केले आहे.