इराणने इराकच्या कुर्दिस्तानमध्ये केलेल्या क्षेपणास्त्र आक्रमणात १३ जणांचा मृत्यू
इराणच्या ‘इस्लामी रिव्होल्युशनरी गार्ड’ने हे आक्रमण केले आहे. कुर्दिस्तानमधील इराणविरोधी गटांना लक्ष्य करून हे आक्रमण करण्यात आले.
इराणच्या ‘इस्लामी रिव्होल्युशनरी गार्ड’ने हे आक्रमण केले आहे. कुर्दिस्तानमधील इराणविरोधी गटांना लक्ष्य करून हे आक्रमण करण्यात आले.
देशभरात १४ ऑगस्ट या दिवशी ‘फाळणी दु:खद स्मृतीदिन’ (विभाजन विभिषिका स्मृतीदिन) पाळण्यात येत आहे.
‘श्री गोदावरी लाहोटी कन्या विद्यालया’तील मुख्याध्यापिका सौ. सुनीता बोरगावकर यांच्या पुढाकाराने १० ऑगस्ट या दिवशी विद्यार्थिनींसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने क्रांतीकारकांची माहिती सांगणारे फलक प्रदर्शन लावण्यात आले होते.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष संवाद : ‘स्वातंत्र्याची ७५ वर्षे – आतापर्यंत नक्षलवाद का समाप्त झाला नाही ?’
कुठे सार्वजनिक ठिकाणी धार्मिक नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कारवाई करणारा इराण, तर कुठे सार्वजनिक ठिकाणी धर्मपालन करणार्या हिंदूंना विरोध करणारे भारतातील पुरो(अधो)गामी !
अशी मागणी का करावी लागते ? भारत सरकारच कतारला पत्र मागे घेण्याविषयी का खडसावत नाही ?
‘गायीचे शेण हे उत्तम खत आहे’, हे भारतियांना सहस्रो वर्षांपासून ठाऊक आहे, ते कुवैतच्या शास्त्रज्ञांच्या आता लक्षात आले, हे गोहत्यांचे समर्थन करणारे, तसेच गोमांस भक्षण करणारे लक्षात घेतील का ?
‘न्यूयॉर्क टाइम्स’ने यासंबंधीचा संपूर्ण अहवाल प्रसिद्ध केला होता, असे ट्वीट करून भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी इस्लामी देशांना प्रश्न विचारला आहे.
शत्रू एकजूट होऊन भारतावर तुटून पडत असेल, तर अंतर्गत कलह बाजूला ठेवून संघटित होऊन त्याला सामोरे जाणे आवश्यक आहे; मात्र भारतात असे होतांना दिसत नाही. येथील भारतविरोधी आणि हिंदुद्वेषी टोळी स्वतःची पोळी भाजण्यात मग्न आहे. काही हिंदुत्वनिष्ठ संघटना शर्मा यांच्या रक्षणासाठी पुढे आल्या आहेत; मात्र . . .
‘ज्या देशांनी अनेक वर्षे काश्मीरच्या आणि अन्यही प्रकरणांत भारताच्या विरोधात विधाने केली आहेत, त्यांच्याकडे भारताने लक्ष देऊ नये’.