आपत्काळाविषयी साधकांना पडलेले प्रश्‍न आणि त्यांवरील योग्य दृष्टीकोनांविषयी एका साधकाचे झालेले चिंतन !

आपत्काळासंदर्भात ‘सर्वांच्या मनात विविध प्रश्‍नांचे काहूर माजले आहेत’, भगवंताला शरण जाऊन त्या विचारांवर चिंतन केले असता भगवंताने उलगडून दाखविलेले दृष्टीकोन क्रमशः प्रस्तुत करीत आहोत . . .

पोलीसदलाच्या विविध इमारतींमधील असुविधांमुळे पोलीस कर्मचार्‍यांची होत असलेली असुविधा आणि त्यासंदर्भात उदासीन असलेले प्रशासन !

आजही बृहन्मुंबई पोलीसदलातील कर्मचारी आणि अधिकारी यांना १२ ते १४ घंटे काम करावे लागते. वास्तविक सातत्याने कामाचे एवढे घंटे, तसेच सततचा ताणतणाव यांमुळे पोलीस कर्मचार्‍यांना निवासाच्या चांगल्या सुविधा पुरवणे शासनाचे दायित्व आहे; परंतु….

छत्रपती शिवाजी महाराज यांनी गोवा मुक्तीसाठी दिलेला लढा !

‘छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि गोव्याचा संबंधच काय ?’, असा प्रश्‍न विचारणार्‍या गोव्यातील पोर्तुगीजधार्जिण्या लोकांसाठी हा लेखप्रपंच ! गोव्याच्या ६० व्या मुक्तीदिनी गोवा मुक्त करण्यासाठी महाराजांनी दिलेल्या लढ्याचा वृत्तांत या लेखात आपण पाहूया !

गोवा मुक्तीच्या हिरकमहोत्सवी वर्षाच्या गोमंतकियांना हार्दिक शुभेच्छा !

गोवा मुक्तीच्या हिरकमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने गोव्याचा संक्षिप्त इतिहास येथे देत आहोत.

श्री क्षेत्र आप्पाचीवाडी येथील श्री हालसिद्धनाथ देवाचे भक्तांना भाकणुकीत आशीर्वचन कोरोना माझ्या पायाशी घेईन आणि त्याला नष्ट करीन !

श्री क्षेत्र आप्पाचीवाडी कुर्ली (बेळगाव) येथील श्री हालसिद्धनाथ देवाच्या यात्रेचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे भाकणूक ! वाचकांसाठी ही भाकणूक क्रमशः प्रसिद्ध करीत आहोत . . .

श्री क्षेत्र आप्पाचीवाडी येथील श्री हालसिद्धनाथ देवाचे भक्तांना भाकणुकीत आशीर्वचन कोरोना माझ्या पायाशी घेईन आणि त्याला नष्ट करीन !

श्री क्षेत्र आप्पाचीवाडी कुर्ली (बेळगाव) येथील श्री हालसिद्धनाथ देवाच्या यात्रेचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे भाकणूक ! वाचकांसाठी ही भाकणूक क्रमशः प्रसिद्ध करीत आहोत . . .

बहुगुणी आवळा !

‘आवळा म्हणजे पृथ्वीवरील अमृत ! आवळा शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रास दूर करण्यासाठी उपयुक्त आहे; म्हणून आयुर्वेदात याला ‘औषधांचा राजा’ असे म्हणतात.

भक्तीत वासना नसते ! – वेदमूर्ती भूषण दिगंबर जोशी

पुरोगामी म्हणवणारे हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर सतत गलिच्छ भाषेत लिहितात. अनेक नास्तिक मंडळीही ‘पुजार्‍यांवर विनयभंगाचे गुन्हे नोंद करा’ असली मागणी करतात, तर काही जण ‘देवीची पूजा बायकांनाच करू द्या’ अशाही मागण्या त्यात रेटवतात. अशा भंपक आक्षेपांचे खंडण येथे देत आहोत.

भारताची स्थिती वाईट करणार्‍यांना नियतीने (ईश्‍वराने) दिली कठोर शिक्षा !

तुम्ही कुणाचे वाईट कराल, तर तुमच्या सोबतही वाईटच होईल. या सिद्धांतावर भारतियांची श्रद्धा आहे. भारतावर वेगवेगळ्या कालखंडामध्ये आक्रमण करणार्‍या किंवा भारतियांशी निष्ठूरपणे वागणार्‍या विदेशींचाही शेवट अतिशय वाईट झाला आहे.-संदर्भ : ‘झी न्यूज हिंदी’चे संकेतस्थळ

स्वतःमधील शौर्य आणि राष्ट्रप्रेम जागृत करून राष्ट्ररक्षणार्थ सिद्ध व्हा ! – निरंजन चोडणकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

आपल्या धर्माचे रक्षण झाले, तर भारत हा एकमेव असा देश आहे जो खर्‍या अर्थाने विश्‍वगुरु होऊ शकतो. त्यामुळे सर्व युवांनी धर्मरक्षण करणे आवश्यक आहे.