शाहजहापूर (उत्तरप्रदेश) येथील सरकारी मदरशांमध्ये म्हशीची हत्या करणार्या चौघांना अटक
सरकारने ‘आता मदरशांना अनुदान द्यायचे का ?’ हे ठरवण्याची वेळ आली आहे. हिंदू आणि त्यांच्या संघटन यांनी हे थांबवण्यासाठी आता सरकारवर दबाव निर्माण केला पाहिजे !
सरकारने ‘आता मदरशांना अनुदान द्यायचे का ?’ हे ठरवण्याची वेळ आली आहे. हिंदू आणि त्यांच्या संघटन यांनी हे थांबवण्यासाठी आता सरकारवर दबाव निर्माण केला पाहिजे !
पोलिसांच्या अन्वेषणातून या हत्येमागील कारणाचा उलगडा झाला. अमरावती जिल्ह्याच्या सीमेलगत हत्या करून मृतदेह एका नाल्यात फेकून तो अपघात असल्याचे भासवण्यात आले होते.
पिलीभित (उत्तरप्रदेश) येथे वासराची चोरी करून हत्या
उत्तम आनंद हे सकाळी बाहेर चालण्यासाठी गेले असतांना त्यांना आरोपींनी रिक्शाची धडक दिली होती. त्यांच्याकडील भ्रमणभाष संच हिसकावण्यासाठी ही धडक दिल्याचे चौकशीत स्पष्ट झाले होते.
‘धर्मांधांना पोलीस, कायदा, सरकार आदी कशाचेच भय नाही’, अशांना सरकारने फाशीची शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केल्यासच इतरांवर वचक बसेल !
कुकृत्य केलेल्या पुरुषाला वाटते की, जर पीडितेला जिवंत ठेवले, तर ती त्याच्या स्वतःविरुद्धची (पुरुषाविरुद्धची) साक्षीदार बनेल. त्यामुळे तो तिला बलात्कार केल्यानंतर ठार मारतो. हे धोकादायक आहे ! – राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘हिंदू आपल्याच देशात असुरक्षित ?’, या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !
अटक करण्यात आलेल्या धर्मांधांच्या वडिलांचा कांगावा (म्हणे) ‘आम्ही मुसलमान आहोत; म्हणून आम्हाला लक्ष्य केले जात आहे !’
‘अमेरिका तिच्या शत्रूंच्या विरोधात अन्य देशांत घुसून अशा प्रकारची कारवाई सतत करत असते, तर भारत असे का करत नाही ?’, असा प्रश्न प्रत्येक भारतियाच्या मनात उपस्थित होतो !
नरेंद्र मोदी यांनी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांच्यावर दबाव आणून तेथील हिंदूंना सुरक्षा पुरवण्यासाठी प्रयत्न करावा !