दहावा आरोपी शेख अकील शेख छोटू याला अटक !

दहावा आरोपी शेख अकील शेख छोटू याला अटक !

उमेश कोल्हे यांनी नूपुर शर्मा यांच्या समर्थनार्थ सामाजिक माध्यमांवर पोस्ट केल्यामुळे त्यांची हत्या करण्यात आली होती.

माँटीनीग्रो देशात झालेल्या गोळीबारात ११ जण ठार

माँटीनीग्रो देशात झालेल्या गोळीबारात ११ जण ठार

३४ वर्षीय बंदुकधार्‍याला एका नागरिकाने गोळीबार करून ठार मारल्यावर हा प्रकार थांबला. पंतप्रधान द्रिटॅन अ‍ॅबेझोविक यांनी या घटनेविषयी तीन दिवस शोक प्रकट करण्याचे घोषित केले आहे.

बांदीपोर्‍यात जिहादी आतंकवाद्यांकडून बिहारच्या कामगाराची हत्या !

बांदीपोर्‍यात जिहादी आतंकवाद्यांकडून बिहारच्या कामगाराची हत्या !

कलम ३७० रहित झाल्यापासून चवताळलेल्या जिहादी आतंकवाद्यांना धडा शिकवण्यासाठी त्यांच्या मुसक्या आवळण्यासह त्यांचा निर्माता असलेल्या पाकला नष्ट करा, अन्यथा अशा घटना रोखणे अशक्यप्राय आहे !

अमेरिकेत ४ मुसलमानांच्या हत्येच्या प्रकरणी अफगाणी मुसलमानाला अटक

अमेरिकेत ४ मुसलमानांच्या हत्येच्या प्रकरणी अफगाणी मुसलमानाला अटक

न्यू मेक्सिको येथील अल्बकरीक शहरात गेल्या काही दिवसांत ४ मुसलमानांच्या हत्या झाल्या होत्या. या प्रकरणी पोलिसांनी अफगाणी नागरिक महंमद सईद याला अटक केली आहे. या हत्या इस्लामच्या द्वेषातून करण्यात आल्याचे सांगितले जात होते.

बिहारमध्ये राम जानकी मंदिराच्या पुजार्‍याचा शिरच्छेद !

बिहारमध्ये राम जानकी मंदिराच्या पुजार्‍याचा शिरच्छेद !

बहुसंख्य हिंदूंच्या देशात संत-महंत, पुजारी यांच्या हत्या होणे, हिंदूंना लज्जास्पद ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

बिजनौर (उत्तरप्रदेश) येथे १३ वर्षांच्या मुलाचे लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न फसल्यावर महंमद फुरकान याच्याकडून त्याची हत्या

बिजनौर (उत्तरप्रदेश) येथे १३ वर्षांच्या मुलाचे लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न फसल्यावर महंमद फुरकान याच्याकडून त्याची हत्या

बिजनौर येथे १३ वर्षांच्या मुलाचे लैंगिक शोषण करण्याच्या प्रयत्नातून त्याची हत्या करणार्‍या महंमद फुरकान (वय २५ वर्षे) याला अटक करण्यात आली आहे.

घायाळ चिनी सैनिकांवर उपचार करणार्‍या भारतीय डॉक्टरची चीनने केली होती हत्या !

घायाळ चिनी सैनिकांवर उपचार करणार्‍या भारतीय डॉक्टरची चीनने केली होती हत्या !

वर्ष २०२० मध्ये भारताच्या गलवान खोर्‍यात चीनच्या सैनिकांसमवेत झालेल्या संघर्षाचे प्रकरण
आगामी पुस्तकातून धक्कादायक खुलासा !

भाग्यनगर येथे भाजपच्या नेत्याचा लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह !

भाग्यनगर येथे भाजपच्या नेत्याचा लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह !

तेलंगाणामधील भाजपचे नेते ज्ञानेंद्र प्रसाद त्यांच्या रहात्या घरी ८ ऑगस्टच्या सकाळी मृतावस्थेत आढळून आले. प्रसाद यांनी आत्महत्या केली कि त्यांची हत्या करण्यात आली ?, यासंदर्भात तपास चालू आहे.

विवाहित हिंदु महिलेसमवेत तीन वर्षे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहून लग्नास नकार देणार्‍या धर्मांधाची हत्या

विवाहित हिंदु महिलेसमवेत तीन वर्षे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहून लग्नास नकार देणार्‍या धर्मांधाची हत्या

विवाहित हिंदु महिलेसमवेत जवळपास ३ वर्षे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहून लग्न करण्यास नकार दिल्याच्या प्रकरणी फिरोज सलमानी याची संतापलेल्या महिलेने वस्तराने गळा चिरून हत्या केल्याचा आरोप तिच्यावर आहे.

अमेरिकेत १३ दिवसांत ३ मुसलमानांच्या हत्या

अमेरिकेत १३ दिवसांत ३ मुसलमानांच्या हत्या

अशी अमेरिका भारतात अल्पसंख्यांकांवरील कथित अत्याचारांच्या घटनांवरून ‘भारतात अल्पसंख्य समाज असुरक्षित आहे’, असा खोटा अहवाल प्रसिद्ध करून भारताची नाचक्की करते ! आता भारतानेही अमेरिकेला आरसा दाखवला पाहिजे !