तमिळनाडूत नामांकित हिंदु व्यक्तीची हत्या करण्याचा कट उघड
देशात धर्मांधांकडून हिंदूंच्या एकेक करून हत्या करण्याचे षड्यंत्र रचण्यात आल्याचे या घटनेतून लक्षात येत आहे. अशा घटनांचा सामना करण्यासाठी हिंदूंनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे !
देशात धर्मांधांकडून हिंदूंच्या एकेक करून हत्या करण्याचे षड्यंत्र रचण्यात आल्याचे या घटनेतून लक्षात येत आहे. अशा घटनांचा सामना करण्यासाठी हिंदूंनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे !
अमेरिकेच्या ‘सीनेट’मध्ये विधेयक संमत होणे कठीण !
प्रवीण नेट्टारू यांना धमक्या येत असल्याचे पोलिसांना सांगूनही पोलीस निष्क्रीय ! – नेट्टारू यांच्या मेहुण्याचा आरोप
ढाका येथील शेरपूर जिल्ह्यात असलेल्या नलिताबाडी उपजिल्ह्यात बारी मेहदी नावाच्या धर्मांध मुसलमानाने अनुराधा सेन या हिंदु युवतीचे अपहरण करून तिची हत्या केली.
पुण्यात टोळीयुद्ध आणि हाणामारीच्या वाढत्या घटना लक्षात घेता कायदा-सुव्यवस्था शेष नसल्याचे दिसते. ही परिस्थिती पालटण्यासाठी पोलीस स्वत:चा धाक केव्हा निर्माण करणार ?
हत्येच्या प्रकरणात संघटित गुन्हेगारी आणि आंतरराज्य संबंध असल्याच्या कारणाने हे प्रकरण ‘एन्.आय.ए.’कडे सोपवण्यात येईल, असेही बोम्माई म्हणाले.
प्रवीण नेट्टारू यांच्या हत्येचा आरोपी शफीक याच्या वडिलांचा आरोप
मंगळुरू येथील सुरतकल भागात ४-५ अज्ञात मारेकर्यांनी २८ जुलैला रात्री ८ वाजण्याच्या सुमारास महंमद फाजील या तरुणाची अमानुष मारहाण आणि चाकूने वार करून हत्या केली.
हिंदूंनो, तुम्हाला नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न करणार्या जिहाद्यांशी दोन हात करण्यासाठी संघटित व्हा !
भारतीय जनता युवा मोर्चाचे दक्षिण कन्नड जिल्हा सचिव प्रवीण नेट्टारू यांच्या हत्येच्या प्रकरणी जाकिर आणि शफीक यांना अटक करण्यात आली.