कुर्ला (मुंबई) येथे सुटकेसमध्ये आढळला महिलेचा मृतदेह !
क्रूरपणे होणार्या हत्यांचे वाढते प्रमाण हे समाज संवेदनाहीन होत असल्याचे लक्षण आहे. वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी नैतिक शिक्षणाची नितांत आवश्यकता आहे !
क्रूरपणे होणार्या हत्यांचे वाढते प्रमाण हे समाज संवेदनाहीन होत असल्याचे लक्षण आहे. वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी नैतिक शिक्षणाची नितांत आवश्यकता आहे !
जैश-ए-महंमद या आतंकवादी संघटनेचा आतंकवादी ताज महंमद याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. अज्ञातांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या आणि ते पसार झाले.
हमासविरोधातील युद्धात अत्यल्प जीवित हानी होण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत; मात्र दुर्दैवाने आम्ही त्यात यशस्वी ठरलो नाही, अशी खंत इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्यहू यांनी एका अमेरिकी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केली.
गाझातील ‘अल्-शिफा’ रुग्णालयाजवळ सापडला मृतदेह !
सियालकोट येथे अज्ञातांकडून एका पाकिस्तानी आतंकवाद्याला ठार मारण्यात आले आहे. महंमद मुजम्मिल असे या आतंकवाद्याचे नाव असून तो लष्कर-ए-तोयबाशी सबंधित आहे.
भारत सरकार हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येची चौकशी करण्याची आवश्यकता नाकारत नाही; मात्र कॅनडाने या हत्येमध्ये भारतीय हस्तकाची भूमिका असल्याचा आरोप केला असून या दाव्याचे समर्थन देण्यासाठी पुरावे सादर केले पाहिजेत.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी ट्विटरच्या माध्यमातून जस्टिन ट्रुडो यांनी निष्पाप नागरिकांच्या होणार्या हत्येच्या आरोपांना उत्तर देत त्यांना चांगलेच फटकारले. नेतान्याहू म्हणाले, ‘‘आम्ही नाही, हमासच निष्पाप नागरिकांची हत्या करत आहे.
हमासच्या आतंकवाद्यांनी दुसर्या महायुद्धात ज्यूंच्या नरसंहारानंतर अत्यंत क्रूर पद्धतीने निष्पाप नागरिकांचे शिरच्छेद केले, त्यांना जाळले आणि त्यांची हत्या केली.
नॅथालिएन वेल्टमॅन हा श्वेत लोकांच्या राष्ट्राचा पुरस्कर्ता असून तो मुसलमानांचा द्वेष करतो.
अशाच शिक्षा बलात्काराच्या प्रत्येक गुन्ह्यामध्ये तात्काळ दिल्यास अशा घटना अल्प होण्यास वेळ लागणार नाही !