(म्हणे) ‘आम्ही मुसलमान असल्याने पोलीस आम्हाला फसवत आहेत !’

प्रवीण नेट्टारू यांच्या हत्येचा आरोपी शफीक याच्या वडिलांचा आरोप

मंगळुरू (कर्नाटक) येथे अज्ञातांकडून मुसलमान तरुणाची हत्या !

मंगळुरू येथील सुरतकल भागात ४-५ अज्ञात मारेकर्‍यांनी २८ जुलैला रात्री ८ वाजण्याच्या सुमारास महंमद फाजील या तरुणाची अमानुष मारहाण आणि चाकूने वार करून हत्या केली.

हिंदूंविना पोरका होत चाललेला भारत !

हिंदूंनो, तुम्हाला नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न करणार्‍या जिहाद्यांशी दोन हात करण्यासाठी संघटित व्हा !

प्रवीण नेट्टारू यांच्या हत्येच्या प्रकरणात जाकिर आणि शफीक यांना अटक !

भारतीय जनता युवा मोर्चाचे दक्षिण कन्नड जिल्हा सचिव प्रवीण नेट्टारू यांच्या हत्येच्या प्रकरणी जाकिर आणि शफीक यांना अटक करण्यात आली.

मारेकर्‍यांना फाशी द्या ! – भाजपचे मृत नेते प्रवीण नेट्टारू यांची आई

मुळात हिंदू आणि त्यांच्या नेत्यांच्या हत्या होऊ नयेत, यासाठी सरकार काय करणार आहे, याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यायला हवे, असेच हिंदूंना वाटते !

झारखंड येथील एका न्यायाधिशांची हत्या करणारे २ जण दोषी !

हत्या करणार्‍यांना शिक्षा मिळणार असली, तरी त्यामागील अदृश्य हातांवर कारवाई न होणे दुर्दैवी !

देहली येथे एका चपातीसाठी फिरोज खान याच्याकडून हिंदु रिक्शाचालकाची हत्या  

भिखारी असणार्‍या धर्मांधाकडे खायला काही नव्हते; मात्र शस्त्र होते, हे लक्षात घ्या ! अशांच्या आक्रमणांपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या !

बेळ्ळारे (कर्नाटक) येथे भाजपच्या नेत्याची निर्घृण हत्या !

‘ही हत्या धर्मांधांनी केली असणार’, यात कुणालाच शंका वाटत नाही. धर्मांधांनी नूपुर शर्मा यांच्या प्रकरणानंतर देशात हिंदूंच्या विरोधात धर्मयुद्ध पुकारले आहे, हे अशा प्रकारच्या मागील काही घटनांतून लक्षात येत आहे.

उमेश कोल्हे यांच्या हत्येतील आरोपीवर कारागृहात आक्रमण: ७ जणांविरुद्ध गुन्हा नोंद

मुंबई – भाजपच्या नेत्या नूपुर शर्मा यांच्या समर्थनार्थ सामाजिक माध्यमांवर ‘पोस्ट’ प्रसारित करणारे अमरावती येथील पशूवैद्यकीय औषध व्यावसायिक उमेश कोल्हे यांची हत्या केल्याप्रकरणी अटकेत असलेला आरोपी शाहरूख पठाण तथा बादशाह हिदायत खान याच्यावर आर्थर रोड कारागृहात आक्रमण झाले. या प्रकरणी पोलिसांनी बंदीवान कल्पेश पटेल, हेमंत मनियार, अरविंद यादव, संदीप जाधव, श्रवण आवणे यांसह ७ जणांविरुद्ध … Read more

कांगो देशात ‘संयुक्त राष्ट्र शांती सैन्या’तील २ भारतीय सैनिकांची हत्या !

सुंयक्त राष्ट्रांचे शांती सैन्य वर्ष १९९९ पासून तेथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नरत आहे. यामध्ये विविध देशांच्या २० सहस्र शांती सैनिकांचा समावेश असून त्यांतील ४ सहस्र सैनिक हे एकट्या भारताचे आहेत.