जिहाद्यांपासून स्वत:सह कुटुंबियांना वाचवायचे असेल, तर हिंदूंना आत्मरक्षणासाठी सज्ज व्हावे लागेल ! – टी. राजासिंह, भाजप आमदार, तेलंगाणा

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘हिंदू आपल्याच देशात असुरक्षित ?’, या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !

प्रवीण नेट्टारू यांच्या हत्येप्रकरणी आणखी दोघांना अटक !

अटक करण्यात आलेल्या धर्मांधांच्या वडिलांचा कांगावा (म्हणे) ‘आम्ही मुसलमान आहोत; म्हणून आम्हाला लक्ष्य केले जात आहे !’

अल् कायदाचा प्रमुख अल्-जवाहिरी ठार !

‘अमेरिका तिच्या शत्रूंच्या विरोधात अन्य देशांत घुसून अशा प्रकारची कारवाई सतत करत असते, तर भारत असे का करत नाही ?’, असा प्रश्‍न प्रत्येक भारतियाच्या मनात उपस्थित होतो !

नरेल (बांगलादेश) येथील आक्रमणात सत्ताधारी अवामी लीग पक्षाच्या नेत्यांचा हात

नरेंद्र मोदी यांनी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांच्यावर दबाव आणून तेथील हिंदूंना सुरक्षा पुरवण्यासाठी प्रयत्न करावा !

तमिळनाडूत नामांकित हिंदु व्यक्तीची हत्या करण्याचा कट उघड

देशात धर्मांधांकडून हिंदूंच्या एकेक करून हत्या करण्याचे षड्यंत्र रचण्यात आल्याचे या घटनेतून लक्षात येत आहे. अशा घटनांचा सामना करण्यासाठी हिंदूंनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे !

अमेरिकेतील ‘बंदूक संस्कृती’च्या विरोधात खालच्या सदनात विधेयक संमत !

अमेरिकेच्या ‘सीनेट’मध्ये विधेयक संमत होणे कठीण !

हिंदूंना मांस विक्रीचे दुकान उघडण्याचे आवाहन केल्यामुळे धर्मांधांकडून प्रवीण नेट्टारू यांची हत्या झाल्याची शक्यता !

प्रवीण नेट्टारू यांना धमक्या येत असल्याचे पोलिसांना सांगूनही पोलीस निष्क्रीय ! – नेट्टारू यांच्या मेहुण्याचा आरोप

बारी मेहदी याच्याकडून हिंदु युवतीची हत्या !

ढाका येथील शेरपूर जिल्ह्यात असलेल्या नलिताबाडी उपजिल्ह्यात बारी मेहदी नावाच्या धर्मांध मुसलमानाने अनुराधा सेन या हिंदु युवतीचे अपहरण करून तिची हत्या केली.

आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, या मागणीसाठी पुणे येथे पोलीस ठाण्यावर ३०० हून अधिक रहिवाशांचा मोर्चा !

पुण्यात टोळीयुद्ध आणि हाणामारीच्या वाढत्या घटना लक्षात घेता कायदा-सुव्यवस्था शेष नसल्याचे दिसते. ही परिस्थिती पालटण्यासाठी पोलीस स्वत:चा धाक केव्हा निर्माण करणार ?

प्रवीण नेट्टारू यांच्या हत्येचे प्रकरण ‘एन्.आय.ए.’कडे सोपवण्यात येणार !

हत्येच्या प्रकरणात संघटित गुन्हेगारी आणि आंतरराज्य संबंध असल्याच्या कारणाने हे प्रकरण ‘एन्.आय.ए.’कडे सोपवण्यात येईल, असेही बोम्माई म्हणाले.