ईदसाठीही ध्वनीक्षेपक वापरणे हानीकारक ! – मुंबई उच्च न्यायालय
गणेशोत्सवात ध्वनीक्षेपक, तसेच अन्य ध्वनीयंत्रणा यांचा वापर करणे हानीकारक असेल, तर ईद-ए-मिलाद-उन्-नबीच्या मिरवणुकांमध्येही तोच परिणाम होतो, असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
गणेशोत्सवात ध्वनीक्षेपक, तसेच अन्य ध्वनीयंत्रणा यांचा वापर करणे हानीकारक असेल, तर ईद-ए-मिलाद-उन्-नबीच्या मिरवणुकांमध्येही तोच परिणाम होतो, असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
दादर ते विरार दरम्यान लोकलगाड्यांच्या १० फेर्या चालू करण्याचे नियोजन रेल्वेचे आहे. वाढीव फेर्यांनंतर पश्चिम रेल्वेवरील फेर्यांची संख्या १ सहस्र ४०६ पर्यंत पोचणार आहे.
मुंबईत एकूण २६३ गोठे असून सर्वाधिक गोठे गोरेगाव परिसरात आहेत. न्यायालयाने निर्णय देऊनही मुंबईतील गायी–म्हशींचे गोठे, मुंबईबाहेर स्थलांतरित करण्यास दूध ..
जगभरातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादाच्या लाडवांमध्ये प्राण्यांच्या चरबीचा वापर केला जात असल्याची अत्यंत गंभीर गोष्ट ..
महाराष्ट्र शासनाने राज्यात ‘राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना’ जशीच्या तशी लागू केली आहे. १ मार्च २०२४ पासून या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. २० सप्टेंबर या दिवशी महाराष्ट्र शासनाकडून याविषयीचा शासन आदेश काढण्यात आला आहे.
भाजपच्या खासदार आणि अभिनेत्री कंगना राणावत यांची निर्मिती असलेल्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाला अनुमती नाकारल्यावरून चित्रपट परिनिरीक्षण मंडळाला (‘सेन्सार बोर्ड’ला) मुंबई उच्च न्यायालयाने फटकारले आहे.
वाढत्या गर्दीमुळे ज्येष्ठ नागरिकांना रेल्वेतून प्रवास करणे अशक्य झाले आहे. या पार्श्वभूमीवर आता लोकलगाड्यांमध्ये केवळ ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र डबा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून यासंबंधी कार्यादेश काढण्यात आला आहे.
भरत गोगावले यांना राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्षपद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आणि ते मुख्यमंत्री झाल्यानंतर गेली…
‘स्वच्छता ही सेवा-२०२४’ या राज्यस्तरीय अभियानाचा १९ सप्टेंबर या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ झाला. गिरगाव चौपाटी येथे स्वच्छता कर्मचार्यांसह स्वच्छता …
विधानसभा निवडणुकांसाठी भाजप १६० ते १६४ जागा लढणार असल्याची चर्चा सर्वत्र आहे. असे झाल्यास शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष अन् घटक पक्ष यांच्या वाट्याला मिळून ..