भाजप १६० हून अधिक जागा लढण्याचे संकेत

विधानसभा निवडणुकांसाठी भाजप १६० ते १६४ जागा लढणार असल्याची चर्चा सर्वत्र आहे. असे झाल्यास शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष अन् घटक पक्ष यांच्या वाट्याला मिळून ..

मुंबईत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्‍या वृद्धाला अटक !

धारावी येथे १५ वर्षीय मुलीला चाकूचा धाक दाखवून लैंगिक अत्याचार करणार्‍या ६० वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. पॉक्सोच्या अंतर्गत या व्यक्तीवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे….

‘ठाणे खाडी पूल-३’ प्रकल्पातील मार्गिका १५ दिवसांत खुली !

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हाती घेतलेल्या ‘ठाणे खाडी पूल-३’ प्रकल्पातील दक्षिणेकडील म्हणजेच मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणार्‍या मार्गिकेचे काम पूर्ण झाले आहे.

ज्ञानेश महाराव यांच्याविरोधात चुनाभट्टी आणि नेहरूनगर पोलीस ठाण्यात निवेदन

प्रभु श्रीराम, स्वामी समर्थ आणि हिंदूंच्या श्रद्धास्थानांविषयी एका अधिवेशनात अश्लाघ्य भाषा वापरणार्‍या संभाजी ब्रिगेडच्या ज्ञानेश महाराव यांच्या विरोधात चुनाभट्टी आणि नेहरूनगर पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले आहे.

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार थांबत नाहीत, तोपर्यंत भारत-बांगलादेश यांच्यातील क्रिकेट सामने रहित करा !

अशी मागणी का करावी लागते ? मंडळ स्वत: कृती का करत नाही ?

अदानी समूहाविरोधातील आंदोलन तीव्र करण्याचा ‘धारावी बचाव आंदोलना’चा निर्णय !

सर्व मुंबईकरांना एकत्रित करून मोर्चा काढण्याचे धारावी बचाव आंदोलनाचे नियोजन आहे. याविषयीचा निर्णय ‘धारावी बचाव आंदोलना’च्या बैठकीत घेण्यात येणार आहे.

(म्हणे) ‘हनुमान चालीसाचा आवाज न्यून करावा’

अन्य धर्मियांच्या संदर्भात अशी घटना घडली असती, तर भुजबळ यांनी आवाज न्यून करण्यास सांगण्याचे धाडस केले असते का ?

ईदमुळे पूर्वनियोजित श्री गणेशमूर्तीच्या विसर्जन मिरवणुकींच्या दिनांकात पालट करण्याचा धारावी पोलीस ठाण्याचा फतवा !

कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न का निर्माण होतो ? याचा विचार न करता हिंदूंना नमते घ्यायला लावणारे हिंदुद्रोही पोलीस !

अनंत चतुर्दशीनिमित्त मुंबई प्रशासनाची सिद्धता पूर्ण !

अनंत चतुर्दशीनिमित्त १७ सप्टेंबर या दिवशी ११ दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन होणार आहे. त्या दृष्टीने मुंबई महापालिका प्रशासनाची सिद्धता पूर्ण झाली आहे. 

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : सांगवी (पिंपरी) येथे कोयत्याने तिघांवर वार ! ,पुणे येथे चिमुकल्यावर कुत्र्यांचे आक्रमण !..

येथील सांगवीमध्ये श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या दरम्यान कोयत्याने तिघांवर वार केला आहे. पूर्ववैमनस्त्यातून खून करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती सांगवी पोलिसांनी दिली आहे.