थोडक्यात महत्त्वाचे : मुंबईतील आगीत तिघांचा मृत्यू !…वादातून युवकाची हत्या

मुंबईतील लोखंडवाला येथील १४ मजली रिया पॅलेसमध्ये सकाळी दहाव्या मजल्यावर आग लागली. त्यात तिघांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

Spice -Jet  Ayodhya : मुंबई-अयोध्या विमान उड्डाणास विलंब केल्याने प्रवाशांना मनस्ताप !

खासगी आस्थापनांचा मनमानीपणा जाणा ! यावरून ‘खासगी आस्थापनांच्या कारभारावर सरकारी नियंत्रण असणे आवश्यक किती आवश्यक आहे ?’, हे लक्षात येते !

राज्यपालनियुक्त ७ उमेदवारांनी घेतली आमदारकीची शपथ !

विधान परिषदेतील राज्यपालनियुक्त १२ पैकी ७ उमेदवारांच्या नावांना राज्यपालांनी सहमती दिली आहे.

विजयादशमीनिमित्त मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांत ठिकठिकाणी शस्त्रपूजन !

सर्वत्रच्या हिंदूंनी विजयादशमी उत्साहात साजरी केली. प्रथेनुसार या दिवशी ठिकठिकाणी शस्त्रपूजन करण्यात आले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांत शस्त्रपूजन करण्यात आले.

राज्यपालनियुक्त आमदारांच्या शपथविधीला स्थगिती देण्यास न्यायालयाचा नकार !

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता घोषित होण्याच्या काही घंटे आधी राज्यपालनियुक्त आमदारांचा शपथविधी निवडणूक डोळ्यांपुढे ठेवून घाईघाईने घेण्यात आला. त्यामुळे शपथविधीला स्थगिती द्यावी, यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आली होती

Private Bus Tickets Hiked For Diwali : दिवाळी जवळ येताच खासगी बसगाड्यांच्‍या तिकीट दरांमध्‍ये पुन्‍हा प्रचंड वाढ !

दरवाढ करून प्रवाशांना लुटणार्‍या खासगी बसगाड्यांच्‍या मालकांवर सरकारने कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे !

मुंबईतील ५ टोलनाक्यांवर लहान मोटर वाहनांना ‘टोलमाफी’ !

आनंदनगर, दहिसर, मुलुंड, वाशी आणि ऐरोली या मुंबईत प्रवेश करतांना लागणार्‍या पाचही टोलनाक्यांवर लहान मोटर वाहनांना टोल न घेण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

मालाड येथे धर्मांधांकडून दुर्गादेवीच्या मूर्तीचा अनादर !

वारंवार हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या धर्मांधांवर पोलीस काय कारवाई करणार ?
हिंदूबहुल राज्यात हिंदूंच्या देवतांचा अनादर होणे संतापजनक !

बाबा सिद्दीकी हत्‍या प्रकरणातील आरोपींना फासावर लटकवणार ! – एकनाथ शिंदे, मुख्‍यमंत्री

बदलापूरच्‍या आरोपीने पोलिसांवर गोळ्‍या चालवल्‍या, त्‍याचे प्रत्‍युत्तर पोलिसांनी दिले. तेव्‍हा विरोधक विचारू लागले, ‘पोलिसांनी आरोपीवर गोळ्‍या का झाडल्‍या ?’ मग काय पोलिसांनी गोळ्‍या खायच्‍या का ? राष्‍ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गटाचे) माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्‍या हत्‍या प्रकरणातील एकाही आरोपीला आम्‍ही सोडणार नाही.

Mumbai get hoax bomb threats : मुंबईहून उड्डाण करणार्‍या तीन विमानांमध्‍ये बाँब ठेवल्‍याची धमकी !

आता विमान प्रवासही असुरक्षित ! अशी धमकी देणार्‍यांना कारागृहात डांबायला हवे !