Pooja Bhatt Criticises Shriram Song : (म्हणे) ‘सार्वजनिक ठिकाणी श्रीरामाचे गाणे म्हणण्याची अनुमती कशी मिळते ?’

मेट्रोमध्ये श्रीरामाचे गाणे म्हणणार्‍यावर टीका घेणार्‍या अभिनेत्री पूजा भट्ट या मुंबईतील लोकलमध्ये नमाजपठण करणार्‍यांविषयी चकार शब्दही काढत नाहीत, हे लक्षात घ्या !

Maharashtra Police In ‘BigCashPoker’ AD : महाराष्ट्र पोलीस अधिकार्‍याला जुगार खेळण्याचे आवाहन करतांना दाखवले !

‘बीग कॅश पोकर’ जुगाराचे विज्ञापनात पोलिसांना जुगार खेळतांना दाखवणे म्हणजे कायदा-सुव्यवस्थेची लक्तरे वेशीला टांगल्याचाच प्रकार होय !

* ‘

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : बाळाचे अपहरण करणारे तिघे अटकेत !; अभिनेता सलमान खानच्या सुरक्षेत वाढ !

बाळाची सुखरूप सुटका करण्यात आली. जावेद अजमत अली न्हावी, जयश्री नाईक आणि सुरेखा खंडागळे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

Raj Thackeray : शरद पवारांचे हात जोडणे खोटे ! – राज ठाकरे

सरळ सभ्य प्रामाणिक नेता महाराष्ट्राला का आवडत नाही ? सरळ विचार करणारा, सभ्य विचार करणारा, प्रगतीचा विचार करणारा माणूस हवा कि फोडाफोडीचे राजकारण करणारा ?

नवनीत राणा यांना धमकीचे पत्र !

त्यांच्या घरासमोर गाय कापण्याची  धमकीही त्याने या पत्रात दिली आहे. एवढेच नव्हे, तर १० कोटी रुपये खंडणीही या पत्रात मागितली आहे आणि ‘ती दिल्यास पाठ सोडू’ अशी धमकीही दिली आहे.

भाषाभवनाच्या माध्यमातून मराठी समृद्ध आणि प्रगल्भ करूया ! – मुख्यमंत्री

मराठी भाषेचे संवर्धन आणि विकास यांसाठी होणारे मराठी भाषाभवन उत्तम अन् दर्जेदार व्हावे, भाषाभवनाच्या माध्यमातून मराठी अधिक समृद्ध आणि प्रगल्भ करण्यासाठी अधिक जोमाने काम करूया, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नोएल टाटा

उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर ‘टाटा ट्रस्ट’च्या अध्यक्षपदाचे दायित्व त्यांचे सावत्र बंधू नोएल टाटा यांच्याकडे देण्यात आले आहे.

मुंबई महापालिकेकडून ७ महिन्यांत अस्वच्छता करणार्‍या सव्वा लाखांहून अधिक जणांवर कारवाई !

महासत्ता होऊ पहाणार्‍या देशातील नागरिकांना ‘अस्वच्छता करू नका’ हेही शिकवावे लागणे लज्जास्पद !

थोडक्यात महत्त्वाचे

नाशिक येथील तोफखाना केंद्रात (आर्टिलरी सेंटरमध्ये) स्फोट झाल्याने २ अग्नीविरांचा मृत्यू झाला. सरावाच्या वेळी गोळीबार करतांना स्फोट झाला. गोहिल सिंग आणि सैफतत शीत असे अग्नीविरांची नावे आहेत.

महाराष्ट्राच्या प्रशासकीय कामकाजात शुद्धलेखनाच्या चुका !

घटस्थापनेला, म्हणजे ३ ऑक्टोबर या दिवशी मराठी भाषेला केंद्र शासनाकडून अभिजात भाषेचा दर्जा देऊन तिचा मोठा बहुमान करण्यात आला आहे.