भाजपने मतदारसूचीतून सहस्रावधी नावे वगळली ! – मविआ

१८ ऑक्टोबर या दिवशी घेण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अनिल देसाई यांनी हा गंभीर आरोप केला.

मुंबईतील गिरगाव येथे ‘मराठी भाषाभवन’ बांधणार !

मराठी भाषेचा प्रचार, प्रसार, विकास, जतन आणि संवर्धन यांसाठी मराठी भाषेविषयीची सर्व कार्यालये एकाच छताखाली आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून ‘मराठी भाषाभवन’ उभारण्यात येणार आहे.

China Upset On Taiwan Mumbai Office : मुंबईत तैवानचे कार्यालय चालू केल्याने चीन संतप्त !

तैवान स्वतंत्र देश आहे असून अशा देशांसाठी भारत सहकार्य करण्यास सिद्ध आहे. भारत चीनचा बटिक नाही की, चीनला जे वाटेल ते भारताने करावे.

दादर रेल्‍वेस्‍थानकाबाहेरील रस्‍त्‍याला मद्यपींच्‍या अड्डयाचे स्‍वरूप !

रस्‍त्‍याची अशी स्‍थिती होणे मुंबईसारख्‍या शहरासाठी लाजिरवाणे !

मुंबई पोलिसांच्या बैठकीमध्ये अतीमहनीय व्यक्तींच्या सुरक्षा अधिकार्‍यांनी मांडला अडचणींचा पाढा !

सुरक्षा अधिकार्‍यांची होणारी कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न करावेत !

मनसुख हिरेन खून प्रकरणातील आरोपी कबुलीजबाब मागे घेणार !

व्यावसायिक मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील आरोपी मनीष सोनी याने न्यायदंडाधिकार्‍यांपुढे नोंदवलेला कबुलीजबाब मागे घ्यायचा असल्याचे पत्र राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा कायद्याच्या अंतर्गत स्थापन केलेल्या विशेष न्यायालयाला पाठवले आहे.

शुभम लोणकर विरोधात ‘लूकआऊट’ नोटीस !

गोळीबार करणार्‍यांमध्ये शिवा गौतम सहभागी असून शुभम लोणकर आणि महंमद झिशान अख्तर यांनी हत्येसाठी सहकार्य केल्याचे पोलीस अन्वेषणात आढळून आले आहे.

सलमान खानच्या फार्म हाऊसची रेकी करणारा आरोपी अटकेत !

आरोपीविरुद्ध नवी मुंबईमध्ये तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे. आरोपी सुक्खा हा लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित आहे.

सिद्दीकींच्या मारेकर्‍यांकडून ३ पिस्तुल जप्त

१२ ऑक्टोबर या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बाबा सिद्दीकी यांनी निर्घृण हत्या झाल्यानंतर बिष्णोई गटाच्या ४ जणांना पकडण्यात आले आहे. हत्येच्या आधी घंटाभर आरोपी वांद्रे पूर्व येथे होते.

Plane Bomb Threat : देशांतर्गत जाणार्‍या २ विमानांमध्‍ये बाँबची धमकी !

धमकी देणार्‍यांना कठोरात कठोर शिक्षा केल्‍यास अशा प्रकारांना आळा बसेल ! समाजकंटक विमानांच्‍या संदर्भात वारंवार अशा धमक्‍या देतात, हे सरकारी यंत्रणांसाठी लज्‍जास्‍पद !