देशातील ७७५ पैकी १०२ जिल्ह्यांत हिंदू अल्पसंख्य !
हिंदूंना जिल्हानिहाय अल्पसंख्यांक घोषित केले, तर त्यांना अनेक योजनांचा लाभ मिळू शकतो !
हिंदूंना जिल्हानिहाय अल्पसंख्यांक घोषित केले, तर त्यांना अनेक योजनांचा लाभ मिळू शकतो !
भारतात हिंदुद्वेषी चित्रकार म.फि. हुसेन यांनी हिंदूंच्या देवतांची अनेक अश्लील चित्रे काढूनही त्यांना कधी अटक करण्यात आली नाही; मात्र इस्लामी देशात कथित आरोपावरून हिंदूंवर कारवाई केली जाते, हे लक्षात घ्या !
आसाम राज्यात असे अनेक जिल्हे आहेत, जेथे हिंदू अल्पसंख्य आहेत. त्यातही काही जिल्ह्यांत हिंदूंची संख्या ५ सहस्रांहूनही अल्प आहे आणि तेथे मुसलमान बहुसंख्य आहेत. हे माझे वैयक्तिक मत नाही, तर आकडेवारीच तशी आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
एकेकाळी संपूर्ण भारतात बहुसंख्य असणार्या हिंदूंची ही स्थिती त्यांच्या आत्मघाती सद्गुणविकृती, गांधीगिरी, स्वातंत्र्यानंतर काँग्रेस आणि अन्य राजकीय पक्षांकडून होणारे अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन अन् हिंदूंचे दमन यांमुळे निर्माण झाली आहे.
कोणतेही राज्य सरकार स्वतःच्या राज्यातील हिंदूंसह कोणत्याही धार्मिक किंवा भाषिक समुदायाला ‘अल्पसंख्यांक’ घोषित करू शकते, असे प्रतिज्ञापत्र केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सादर केले.
कायदा आणि सुव्यवस्था वेशीवर टांगली जात असतांना पोलीस, प्रशासन, प्रसारमाध्यमे कूचकामी का ठरली ? हिंदू स्वतःचे रक्षण का करू शकले नाहीत ? काश्मीरमधील तत्कालीन सरकारने या वंशविच्छेदाला कसे साहाय्य केले ? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी प्रवृत्त करणारा चित्रपट म्हणजे ‘द कश्मीर फाइल्स’ !
मेजर डॉ. कैलाश कुमार आणि मेजर डॉ. अनिल कुमार अशी या दोन अधिकार्यांची नावे आहेत. ‘पाकिस्तान आर्मी प्रमोशन बोर्डा’ने त्यांच्या पदोन्नतीला मान्यता दिल्यानंतर त्यांना ही बढती देण्यात आली.
काश्मीर, लडाख, पंजाब, अरुणाचल प्रदेश, मिझोराम, नागालँड, मेघालय, मणीपूर आणि लक्षद्वीप या राज्य अन् केंद्रशासित प्रदेशांमध्ये हिंदू अल्पसंख्यांक आहेत.
काश्मीर, लडाख, पंजाब, अरुणाचल प्रदेश, मिझोराम, नागालँड, मेघालय, मणीपूर आणि लक्षद्वीप या राज्य अन् केंद्रशासित प्रदेशांमध्ये हिंदू अल्पसंख्यांक आहेत. हिंदूंना अल्पसंख्यांक असल्याचा लाभ मिळत नाही. याचा लाभ त्या राज्यांमधील बहुसंख्यांकांना मिळत आहे.
देहलीमधील पक्षाचे सल्लागार नीट सल्ले देत नाहीत. मी आमदार नसल्याने मला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार बनवले नसते तर ठीक होते; मात्र मी ‘पंजाबी हिंदु’ असल्याने असे करणे योग्य नाही.